Nojoto: Largest Storytelling Platform

New उतरली गंगेचा कडाला लखाबाई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उतरली गंगेचा कडाला लखाबाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उतरली गंगेचा कडाला लखाबाई.

Stories related to उतरली गंगेचा कडाला लखाबाई

    LatestPopularVideo

Mrunali Parkar

काही स्वप्ने प्रत्यक्ष सत्यात उतरली कि खूप आनंद होतो..

read more
अर्धी रात्र उलटून गेली.. पण डोळे अजून मिटले नाहीत.....डोकावून पहिले बाहेर तर चांदण्यांचा प्रकाशही जागाच होता... धुंद मंद वारा बाहेर ये सांगत होता... थोडी दचकत.. दबकत चालू लागले... सुंदर असे तराने काहीशे वाजू लागले.. काहीतरी रुणझुण रुणझुण चालू होती हवेच्या तरंगात... एक चाहूल मला स्वतःकडे खेचू लागली.. पहाते तर काय ते एक स्वप्नचं जणू.. पहाटेचं शूभ्र वारू माझ्यासमोर उभे होते.. स्वप्न नाही मी सत्य आहे हे सांगत होते.. सत्य आहे हे सांगत होते... काही स्वप्ने प्रत्यक्ष सत्यात उतरली कि खूप आनंद होतो..

अल्पेश सोलकर

बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्

read more
बंद झाले गडाचे दरवाजे....
          विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..



 मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
            झाली वेडीपिशी..मनात भीती...
                           आई हिरकणी... बंद झाले गडाचे दरवाजे....
विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..
मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
झाली वेडीपिशी..मनात भीती...
आई हिरकणी...
© अल्

Ajay Biswas

एकच तर "भिती" होती आयुष्यात, तुला गमवण्याची ती पण सत्यात उतरली आणि आयुष्यातून "भितीच" संपली!💘 #yqbaba #yqdidi #yqquotes #yqhindi #yqshayari #YourQuoteAndMine #yqthoughts #yqrestzone

read more
दर्द की आगोश में खुद को महफ़ूज़ पाने लगे हो...
जरूर ये दर्द किसी अपने का दिया लगता है...  एकच तर "भिती" होती आयुष्यात, तुला गमवण्याची
ती पण सत्यात उतरली आणि आयुष्यातून "भितीच" संपली!💘
#yqbaba #yqdidi #yqquotes #yqhindi #yqshayari

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील कविता
तेव्हा कागदावर उतरली,
पाहिले तिला एक नजर
अन ती ह्या हृदयात उतरली.
अगोदर ही लिहिल्या कविता
पण त्या कवितेत ती बात नव्हती.
कारण पूर्वीच्या माझ्या कवितेत
तिच्या सौंदर्याची छबी नव्हती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

Secret Quotes

असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत, काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी, नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

read more
 तू त्या व्यक्तीच्या लाइक केलेली पोस्ट
सुद्धा आता सेव करून ठेवली जात आहेत,
वेळ आल्यावर उत्तर तर मागणार तुला याचे
कारण ज्या व्यक्तींचे माझ आज जमत नाहीये
खूप वाद आहेत आमचे मग ते दुश्मनीत आहेत,
हे तर माहीतच आहेत तुम्हाला लक्ष हे प्रत्येक
गोष्टी वर ठेवल जात आहेत आता तुमच्या
जरी तुमचे फ्रेंड्स असतील पण काही गोष्टी
अश्या घडवल्यात त्यांनी ज्या माफी च्या लायक
नाहीत, आणि तू तरीही त्याच लोकांशी
सहमत असेल तर समजून घेतलं जाईल मग
काही गोष्टी या मित्रांन कडून तुम्ही मुद्दाम 
घडवल्या असतील ना..? असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत,
काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी,
नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय
ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

Rashmi Hule

रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला.. घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला माळलेला गजरा केसात मोहरलेला उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला. अ #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #नवपरिणीता

read more
रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला 

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.
                                      
अलिंगनात सख्या तुझ्या  बध्द झाले 
उधळीत रंग सोनेरी मिलन समिप आले
                                     Rashmi 💖 
मुग्ध मंतरलेले क्षण मिठीत रात्र सरली.. 
पहाटेच्या गारव्यात निज डोळ्यात उतरली
                                      
उन्हें कोवळी तिरीप जेव्हा डोळ्यांवर आली
पापण्यांची उघडझाप असंबद्ध झाली 

आठवांचा गालीचा पाकळ्यांच्या शाली
स्मित ओठांवर,पसरली गालावर लाली...
                       Rashmi 💖 
 रातराणीचा धुंद सुगंध सर्वदूर पसरला..
घालमेल नवपरिणीतेची मुखचंद्रमा लाजला

माळलेला गजरा केसात मोहरलेला
उत्सुक मंद मोगरा स्पर्शास आतुरलेला.

अ

Lotus Mali

सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या

read more
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या आई भवानीचा गोंधळ 
ढोल-ताशे करती वाघाचा गजर 
लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग 
लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ 
लखलख दिव्यांचे सुंदर तोरण 
जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज  
हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध 
झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज
त्यांचे नाव...

श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज 
श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात 
पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज

ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी
ओ राजे जी, राजे हो जी र जी 
माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून
मानाचा लाख लाख मुजरा 
जय शिवराय 
जय जिजाऊ 
जय भवानी

©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण 
त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव 
चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर
साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर
माझ्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine #उभाहोतोमी

read more
नकार येणार नाही ह्याची पूर्ण खात्री होती,
थोडंफार बोलायचो आम्ही,नवीनच आमची मैत्री होती.
दोन तीनच महिने झाले होते मैत्रीला,
हळू हळू ती आवडू लागली होती मला.
असेच एक दिवस सहज विचारले तिला,
काही हरकत नसल्यास,गाडीवरून सोडू का तुला.
काय म्हणावे हेच कळेना तिला,
हळूच गालात हसून मान हलवत होकार दिला.
सुट्टी झाली जेव्हा वाटेवर तिच्या वाट पाहत उभा होतो मी,
काय करावे काहीच सुचत नव्हते इतका बेचैन होतो मी.
येताना पाहून तिला, गाडी मी चालू केली,
एकत्र प्रवासाला आमची इथेच सुरुवात झाली.
प्रवास आमचा होता तो फक्त दहा मिनिटांचा,
नेहमी बोलणारे आम्ही, गाडीवर मात्र प्रवास झाला मुकाट्याचा.
पोहोचलो जेव्हा ठिकाण्यावर तिच्या
उतरली ती नि आभार मानले,
दहा पावले चालत जातानाही तीने
कित्येकदा मागे पाहिले.
गल्लीच्या शेवटच्या टोकावर वळण घेताना तिने bye चा इशारा केला,
ती निघून गेल्यावर बराच वेळ तिथेच उभा होतो मी समजेना काय झाले मला.

(योगेश आ अंबावले) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

Secret Quotes

त्या मुळे आता नाही बस जेव्हढे केले जेव्हढे भेटले ते बस माझ्या चुका मुळे, यात कोणाच्याच चुका नाहीत मी जास्त आपले समजले होते जास्तच जवळ समजले

read more
...किंमत...
किंमत एवढी केलेली आहेत जीवनात
की आता कुठलेही नातं नकोस झालंय,
गरीब आहेत म्हणून किंमत केलीये,
राजकारणा मध्ये किंमत केलीये,
प्रेमात पण किंमत केलीये,
आणि सगळ्याच गोष्टी या फक्त प्रेमा
मुळे घडल्यात जीवनात माझ्या,
मग प्रेम करून प्रामाणिक राहून स्वतः
बोलून प्रेमासाठी लढून चूक केलीये का,
आज पण समजत नाहीये मला की का?
इच्छा नाहीये आता हिम्मत पण नाहीये
कुणाशी बोलायला पण माझ्यात,
कारण लोक फक्त किंमतच करतात कमी
पना देतात ठेस् देतात जीवनात..
   -AS Patil✍️ त्या मुळे आता नाही बस जेव्हढे केले जेव्हढे भेटले
ते बस माझ्या चुका मुळे, यात कोणाच्याच चुका
नाहीत मी जास्त आपले समजले होते जास्तच जवळ
समजले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile