Nojoto: Largest Storytelling Platform

New विश्वात शोभुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विश्वात शोभुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वात शोभुनी.

Related Stories

    PopularLatestVideo

Anisha Dodke

friendship day special खऱ्या विश्वात आहे मैत्री #Sea #मराठीकविता

read more
कविता:खरा विश्वास मैत्रीतच

लहानपणच्या खाऊच्या डब्या 
पासून ते खेळण्या परेंत असते सोबती मैत्री 
शाळेत तर कॉलेजात जवळच असते मैत्री 
मणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......!

कुटुंबातील सुखात तर कधी
दुःखात वेळ प्रसंगी येते मैत्री
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
माझी मैत्री.......!

दूर गेल्यास हिरमुसते व जवळ येताच छान गाली खळी पाडून
हसते म्हणूनच खऱ्या विश्वासात 
आहे माझी मैत्री......!

यशाच्या शिकरात पाय ओढण्यात
तर कधी शिखर गाठण्यास साथी
असते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.....!

कधी चाड्या तर कधी टिंगल
कधी रुसणे तर कधी फुगणे
कधी राग तर कधी ध्येश  पण 
या मागे दडलंय निखळ प्रेम
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
मैत्री........!

कवयित्री: कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke friendship day special

खऱ्या विश्वात आहे मैत्री

#Sea

@Praju..

#solace #भावनांच्या विश्वातFeeling.. #sadnesslifequote .# दिल की बात..❤️

read more
"सांजवेळ"

आज मी अंगणात एकटीच बसले होते,
मनामध्ये विचारांनी थैमान घातले होते.
मनामध्ये प्रश्नांची यादीच तयार होती,
पण उत्तरांसाठी शब्दांची जुळवाजुळवच होत नव्हती..!

देव आहे, देव नाही
याने आता काहीच फरक पडत नाही..
कारण आयुष्यातील अडचणींचा शेवटच काही होत नाही..!
आकाशात तारे चमचम करत होते..
क्षणात आहे तर क्षणात नाहीसे होत होते..
पण तरीही ते चमकायचे सोडत नव्हते..!
जेथे प्रश्न असतात, तेथे उत्तरही नक्की असतं,
वेळ आल्यावर ते सापडतच जातं..!

मग मनात विचार आला
अंध:कार सरला आता ,
दिसेल सुर्यप्रकाश ..
उमेद नव्या स्वप्नांची,
सुटेल काळोखाचा ही पाश ...!
हे चक्र असेच राहावे ,
ना लागो नजर याला कुणाची ..
'सांजवेळ' जरा लवकरच व्हावी ,
मिळो संधी चंद्र अन् ताऱ्यांच्या भेटीची...!

"भावनांचे विश्व "  (प्राजक्त)
             स्वलिखित - प्राजक्ता फाळके #solace #भावनांच्या विश्वात#Feeling.. #sadnesslifequote .# दिल की बात..❤️

युवराजपाटील वायभासे

नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या! - युवराज

read more
नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, 
मी हात गुंफलेला हातात कवितेच्या नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या,
मी हात गुंफलेला हातात कवितेच्या!

- युवराज

युवराजपाटील वायभासे

नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या! - युवराज वायभासे

read more
mute video

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. प्रेमाच्या विश्वात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाच्या

read more
प्रेमाच्या विश्वात सारंच आलबेल असतं।
त्यात फक्त त्या दोघांचंच राज्य असतं।।

चहूकडे हिरवळ, नि गुलाबी दिसतं।
तनात मनात, फक्त प्रेमच फुलत असतं।।

नवनवीन स्वप्ने, रोज सजत असतात।
पूर्ण होईल न होईल, तरी आणाभाका घेत असतात।।

प्रेमाचं विश्व, ओढीचं नि आतुरतेच असतं।
कधी कधी, एकमेकांची वाट पाहणं ही असतं।। 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे.. प्रेमाच्या विश्वात

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात हरवुन जाव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
दरवळणाऱ्या सुगंधात मन होते धुंद.
असा करी बेधुंद फुलांचा हा गंध,
प्रत्येक फुलात मन गुंतते लागतो वेगळाच छंद. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात  हरवुन जाव

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

read more
सारेच हसत खेळत जगू या
*********************

मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा
म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा

गुलाबास जरी चढला ताज मानाचा
तरी त्यास नाही माज अहंकाराचा

रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त
कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त

प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो
जेव्हा तो अंगणी सडा पसरतो

जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही
मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई

झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ
सुखवितो नेत्रास झटकून मरगळ

जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा
सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा

निशीगंधाने किती जागाव्या रात्री
किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी

आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा
विडाच उचलला जणू सदा हसण्याचा

अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली
जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली

तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ
आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ

शिकू या आपणही या फुलांकडून काही
फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही

आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या
एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

sandy

एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तु #story #nojotophoto

read more
 एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तु

KoKaN Cha vIsHaL

~*-       🙇🧡🚩          -*~ _*ज्याच्या मनात आहे श्रीराम,*_ _*ज्याच्या तनात आहे हनुमान,*"_ _*संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,*_ _*अशा मारूतीराया #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

लेखक,कवी #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqwriters #Collab #मराठी_लिखाण #लेखक #कवी #लेखणीशी_संवाद लोकं विचार ही करत नाही अशा कल्प

read more
लोकं विचार ही करत नाही अशा कल्पना हे करतात.
कलम हातात येताच हे वेगळ्याच विश्वात जातात,
होय,हेच ते ज्यांना लोकं, कवी किंवा लेखक म्हणतात. लेखक,कवी
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqwriters #collab #मराठी_लिखाण #लेखक #कवी #लेखणीशी_संवाद
लोकं विचार ही करत नाही अशा कल्प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile