Nojoto: Largest Storytelling Platform

New होण्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होण्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होण्याच्या.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #माझा_मी #bestofyqmarathiquotes

read more
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात,
पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज स्वतःला शोधण्या निघालो
नक्की कोण मी? हे जाणण्या निघालो.
विचार करता असे लक्षात आले, 
पूर्ण आयुष्य हे माझ्यातला मी शोधण्यात गेले.
आजपर्यंत न भेटला माझ्यातला मी ह्या जगण्यात.
पूर्ण आयुष्य गेले सर्वांसाठी खूप काही करण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी,नातेवाईकांनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांनी ही हक्क दाखविला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तेव्हा बायकोचाही होऊन राहिलो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

Deepali Mestry

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
 नवी सुरुवात नवी पहाट
जगण्यासाठी जुनीच पायवाट

शब्दवेडी प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

Rashmi Hule

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #newyear2021 #नव्याकवितेची #३६५दिवस३६५कोट‍ #नवीसुरुवात१

read more
नवे संकल्प नव्या आशा
उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा 

धार लेखणीला अशी यावी
विचारांची शाई कधी ना सरावी

शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी
काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी 
           Rashmi 


 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #YourQuoteAndMine #yqtaai #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
चला राबवूया YQ ताई चा नवीन प्रकल्प,
३६५ दिवस/३६५ कोट हा नवीन संकल्प.
मी केली सुरुवात आता तुम्ही ही करावी,
लेख नाही निदान चारोळी तरी करावी.
नवखे आहात तर एक दोन ओळी तरी लिहीत राहा,
येत नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात तर करून पाहा. प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

sandy

अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र..!! टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका ग #story #nojotophoto

read more
 अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र..!!

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका ग

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile