Find the Latest Status about माहिती आषाढी एकादशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहिती आषाढी एकादशी.
Shashikant Koli
जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल -शशिकांत कोळी(शशी) ©Shashikant Koli आषाढी एकादशी
आषाढी एकादशी #Shayari
read moreVaibhav Kulkarni
मी तुझ्यात वीरता माझी राहिलीच ओळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय. आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
read moreAsha Giri
।। शुभ आषाढी़ एकादशी ।। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।
read moreAnil Patkal
आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
read moreRamdas Narwade
भंक्तांची आषाढी कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी विठूनामाचा गजर करणारे वारकरी माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 ®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी #corona #lockdown
yogesh atmaram ambawale
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी च्या शुभेच्छा #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #एकादशी_वारी #आषाढीएकादशी
आषाढी एकादशी च्या शुभेच्छा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #एकादशी_वारी #आषाढीएकादशी
read morepooja d
माझे मस्तक फक्त तुझ्यापुढेच होईल नतमस्तक असा माझा माय-बाप विठू माऊली तू......... #विठूमाऊली #yqtaaimarathi आषाढी एकादशी च्या शुभेच्छा🙏🙏🙏
#विठूमाऊली #yqtaaimarathi आषाढी एकादशी च्या शुभेच्छा🙏🙏🙏
read moreAtul waghade
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग
read more