Find the Latest Status about गुंतला तुझ्यात जीव गुंतला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतला तुझ्यात जीव गुंतला.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. समजेल का तुला समजेल का तुला.... तुझ्याविन माझे एकांती जीने.. तळमळ ह्रदयी ह्रदयी तुझे राहणे.. सांग कसा सांग कसा.... राहू मी एकटा, तुझ्यात जीव माझा.. देह माझा एकला देह माझा एकला.... -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal तुझ्यात जीव माझा #Nojoto #nojotopoetry #poetryunplugged
महाकाल का दिवाणा
आयुष्यात खूप वेक्ती भेटल्या पण एक तू आहेस ज्यात संपूर्ण आयुष्य भेटल्या सारखा वाटतय।। -हरी शेबडे तुझ्यात आयुष्य
कवी दिपक सोनवणे
तुझा हात माझ्या हातात आयुष्यभर असावा , तुझा सहवास माझ्यासवे जगाला दिसावा !! तुझ्यात गुंतलेलो मी
कवी दिपक सोनवणे
पानावर साठलेले दवं खूप काही सांगून जातात क्षणिक आयुष्य जगतात पण खूप काही आनंदात जगतात तुझ्यात गुंतलेलो मी
Nishu Sonune
योगायोग हा भेटीचा .... तुझ्यात गुंफणारा !❄ अचानक पणे कोणीतरी भेटलं आज माहित नसतांना हा योगायोग खास ! कळत नाही हा मनाचा साज मलाच का आहे तुझ्या ओढीचा ध्यास ? ते हसणं त्याच मनमुराद , का सतावत मलाच खट्याळ ! तो मनमोकळा स्वभाव लावतो मला त्याचा नाद, त्यानेच खेचते मी तुझ्याकडे निव्वळ ! नातं आपलं अजब रे , त्याला नाव तुझ्या कडन अलग पण भावना काही माझ्या औरच रे ! त्या होतील का कधी तुझ्याशी सलग ? ही एकतर्फी जीवाची घालमेल, कुठपर्यंत असेल रे तिचा विस्तार ? दौडेल का कधी दुतर्फा प्रेमाची गाडी खुशाल ? पकडेल का कधी रास्त स्वप्नांची रफ्तार ? असंख्य प्रश्न भेडसावतात रे मनी , पण तुला पाहिल्यावर होते रे विशाल सागरा पै शांत ! तू येतोस असा, जातोस खाडा टाकून क्षणी तेवत ठेवतोस हृदयाचा ज्वालांत ...हृदयाचा ज्वालांत ..... -रातराणी ✨ योगायोग हा भेटीचा ... तुझ्यात गुंफणारा !❄
Ravindra Rajdev