Nojoto: Largest Storytelling Platform

New आल्यास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आल्यास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आल्यास.

Stories related to आल्यास

    LatestPopularVideo

Mass Pa

#secondquote सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे तुझ्या जाण्याने.... #तुझ्याजाण्याने तुम्हाला कसलीही अडचण आल्यास hi@yourquo #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more


   आसवांचे पुर वाहूनी 
   आंतरिक एकाकी मन पाेखरु पाहे
   चालता चालता परकी होऊनी सावली 
    माझी साथ साेडू पाहे
    ना ठाव वर्तमान भविष्याचा तरी 
    तुझ्याच सप्तरंगात रंगू पाहे.
 #secondquote सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
तुझ्या जाण्याने....
#तुझ्याजाण्याने

तुम्हाला कसलीही अडचण आल्यास hi@yourquo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय थोडा वेगळा आहे ३२४१ ची कविता... म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा श #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३२४१चीकविता

read more
शब्द तुझ्यात माझे
विसावलेले असता
तुला पाहून डोळे मुक्यानेच 
बोलतात ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय थोडा वेगळा आहे
३२४१ ची कविता...
म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा श

yogesh atmaram ambawale

Good Morning Inscriptors 🙏🏻 🖤 #SIquoteoftheday is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful f #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नसते,
हे सर्वांना माहीत आहे
मग दुःख आल्यास,
घाबरण्याला काय अर्थ आहे. Good Morning Inscriptors 🙏🏻

🖤 #SIquoteoftheday is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful f

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय थोडा वेगळा आहे ३२४१ ची कविता... म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा श #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३२४१चीकविता

read more
लिहायचे राहून गेले
आठवण येता
विचारात हरवून गेलो मी
तिच्या. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय थोडा वेगळा आहे
३२४१ ची कविता...
म्हणजेच ३२४१च्या रूपात प्रेम कविता लिहा, पण त्यात प्रेम हा श

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपयशा नंतर.. #अपयशानंतर हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine #इतिहास

read more
यश मिळताच भारावून जाऊ नये,
आणि अपयश आल्यास हार मानू नये.
अपयश हे कायम ठरलेले आहेत,
पण अपयशानंतर पुन्हा जोमाने लढून 
यश खेचण्याची ज्याच्यात हिम्मत असते,
इतिहासात अशाच लोकांच्या नावाची नोंद  होत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अपयशा नंतर..
#अपयशानंतर
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
प्रत्येक क्षणाला असेच भासते
की प्रत्येक क्षण तू सोबत असते.
प्रत्येक क्षण हा तुझ्या आठवणीत जगतो,
तू सोबत नसतानाही नजरेत तुलाच बघतो.
तुझी आठवण जीव कावराबावरा करते,
रात्री आल्यास सकाळ झालेली ही न कळते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to YourQuote Taai राग मानू नये..ताई 🙏 #yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ

read more
YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते,
बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते.
विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते,
ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते.
टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला,
फक्त लाईक येते लिहिणाऱ्याच्या वाट्याला.
सोमवार ते शनीवार दोन वेळेस विषय देते,
रविवारी मात्र सकाळी एक वेळ विषय देऊन सुट्टी घेते. Dedicating a #testimonial to YourQuote Taai
राग मानू नये..ताई 🙏
#yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes 
YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ' माझ्या कल्पना आणि मी.... #माझ्याकल्पनाआणिमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Madhuri P. Warwa #YourQuoteAndMine

read more
लहान असताना नेहमी वेगवेगळ्या रुपात डोक्यात यायच्या,
पूर्णत्वास न आल्यास काही वेळात डोक्यातून निघून जायच्या.
एक असेल तर शप्पथ,अनेक कल्पना एकत्र राहायच्या,
पहिले कुणाला वेळ द्यायचा विचारात सर्व भरकटत जायच्या.
बालपण होते कसली जबाबदारी नव्हती म्हणून सोबत राहायची,
कधी पूर्ण कधी अपूर्ण अशा रुपात कट्टी बट्टी रंगायची.
माझ्या कल्पना आणि मी नाते असे होते घट्ट विणलेले,
छान जमुनही एकत्र न राहिल्याने आता दिसे सर्वत्र विखुरलेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
' माझ्या कल्पना आणि मी....
#माझ्याकल्पनाआणिमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Madhuri P. Warwa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों फक्त तू खचू नको... हे खरचं खुप आधाराचे शब्द आहे अस तुम्हाला ही वाटते ना.. चला तर मग आज यावर ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खचूनको

read more
यश मिळताच भारावून जाऊ नये,
आणि अपयश आल्यास हार मानू नये.
अपयश हे कायम ठरलेले आहेत,
पण यश येण्यासाठी गरज असते ती ठाम मताची,व भक्कम आधाराची.
पैश्यापेक्षा खरी गरज असते ती शब्दांच्या आधाराची,
"फक्त तू खचू नकोस" हे नुसते शब्द नव्हे तर एक ऊर्जा आहे ताकद आहे पुन्हा नव्याने उभे राहण्याची. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
फक्त तू खचू नको...
हे खरचं खुप आधाराचे शब्द आहे अस तुम्हाला ही वाटते ना..
चला तर मग आज यावर ल

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की,
हल्ली तू फोन उचलत नाही।
आणि स्वतःही
कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile