Nojoto: Largest Storytelling Platform

New लेक मीन्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेक मीन्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेक मीन्स.

Stories related to लेक मीन्स

    LatestPopularVideo

Monica Bora

Archana Deshpande-Pol

#लेक #poem

read more
लेक लाडकी गं माझी..
आज निघाली सासूरा..
दारी थांबते पाऊल,
उरी हुंदका गहिरा.

काळजाचा तुकडा तो,
कसा जपला लाडात,
माप ओलांडून आज,
जाई परक्या घरात..

माय बापाचं कौतुक,
डोळाकाठात सांडलं.
भरलेल्या काळजानं
प्रेम मिठीत कोंडलं..

लेक मायेचं अंगण..
गंध सासरी सांडतो.
ठेच लागता लेकीला,
बाप मनात रडतो.

लेक असावी मायेची,
तीच्यासाठी मोहरावे..
तीच्या हसण्याने पुन्हा, 
माझे अंगण फुलावे..

©अर्चू.. #लेक

Anil Sapkal

लेक.. #pyaarimaa

read more

Dr Mangesh Kankonkar

माझी लेक #कविता

read more
दारासमोर अंगणा मध्ये
सुबक रांगोळी दिसावी
प्रत्येक घरात कमीत कमी
एक तरी मुलगी असावी

मुलगी म्हणजे घरासाठी
जीव की प्राण
तिला पाहून हरपून जातं
सारं देहभान

मुलगी घरात असली म्हणजे
घर कसं फुलून जातं
तिचं असणं घरासाठी
चंदनाच लेप होतं




















मुलगी करते चिवचिवाट
म्हणून घर फुलून येतं
असो अथवा नसो काही
मन कसं भरून जातं

आई बाबांच्या म्हातारपणी
मुलगीच त्यांची आई
घर कितीही मोठं आसो
मुली शिवाय श्रीमंती नाही

मुलीसाठी देवासमोर
हात जोडून बसलं पाहिजे
प्रत्येकाच्या अंगणामध्ये
तुळशीच रोप असलं पाहिजे माझी लेक

Pravin Kolhal

लेक वाचवा

read more

somnath gawade

#सावित्रीची लेक तु

read more
सावित्रीची लेक तु

सावित्रीची लेक तु,
अभाळात मुक्त भरारी घे.
स्त्री शक्तीची चुणूक दाखवून
अवघं विश्व मुठीत घे.

अडथळे कितीही आले तरी,
माघार घेऊ नकोस.
आपल्याला जिंकायचं आहे,
 हे कधी विसरू नकोस.

प्रवास खडतर असणार,
याची जाणीव ठेव.
यशाला गवसणी घालायची,
यासाठी रोजचा सराव सुरू ठेव.

अपयश आले तरी खचू नकोस,
पुन्हा बळ एकवटून तयार हो.
थोडी उसंत घेऊन,
यशाची भरारी घेण्यास सज्ज हो.

टोमणे-टचके चालू राहतील
तु रीतसर कानाडोळा कर.
सावित्रीची लेक तू
यशाचा एव्हरेस्ट सर कर.

स्त्री, पुरुष समानतेचा
जागर सर्वत्र घुमतोय.
तुझं अस्तित्व सिद्ध
करण्या तो तुला खुणावतोय.
     #सावित्रीची लेक तु

Gopal Hiwarkar

मराठी कविता, लेक

read more
https://youtu.be/RIWHB6ZUjTU मराठी कविता, लेक

shubham Balbudhe

मि शेतकर्याचा लेक #nojotophoto

read more
 मि शेतकर्याचा लेक

Dr Manju Juneja

किरचा मीन्स महीन छोटे छोटे टुकड़े #शायरी

read more
काँच सा नाज़ुक दिल था मेरा 
जरा सी मौहब्बत में चोट लगी तो किरचा-किरचा कर बिखर गया किरचा मीन्स महीन छोटे छोटे टुकड़े

kamble prashant

माझी लाडकी लेक #Flute

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile