Find the Latest Status about पोलादी पडदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोलादी पडदा.
Santosh pawara
तू भ्रम का पडदा खोल दे खुद को पहले पहचानले इस धरतीका तू मुलनिवासी कहतें है तुझे आदिवासी किसका छल हे यह वनवासी? तू सच्चा भारतवासी खुदको पहलें पहचानले देव धर्म का बढा है मेला जिसका पैसा उसका है खेला पाच पचीस में बीक रहा चेला सच्ची मानवता पहचानले खुद को पहलें पहचानले - कवी संतोष पावरा तू भ्रम का पडदा खोल दे (कवी संतोष पावरा)
sandy
नजर न लागो तुला तुझी नजर मी काढतो वाईट नजर ना पडो तुझ्यावर म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो नजर न लागो तुझ्या डोळ्यांना म्हणुन आपल्या मैत्
yogesh atmaram ambawale
हे बाप्पा काय हे !! ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत, काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती, बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे. मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की 2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते, आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे
Priyanka Bhagat
कोण म्हणतंय संपला आहेस तू उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता' आहेस तू यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावज
yogesh atmaram ambawale
बाप्पांसाठी... सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत. काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो, बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती. त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत. बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे, पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे. मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे. आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे असे करत पुढे जायचे, काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की 2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही. की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ
sandy
🍁मन एक लेखणी... vansh ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून
yogesh atmaram ambawale
बाप्पांचे म्हणणे..!!! तुम्ही मला दहा दिवस भक्ती भावाने तुमच्या कडे घेऊन येता, खूप छान पाहुणचार करता. पण मला तुम्ही घेऊन आलात ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही मला बांधून ठेवलात की मी फक्त तुमचाच आहे.... (बाकी कॅपशन मधले वाचावे ).. कधीतरी बाप्पांचे ही ऐकावे... #yqtaai #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #बाप्पांचे_म्हणणे #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine . ब
sandy
अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर