Nojoto: Largest Storytelling Platform

New पडणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पडणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडणार.

    LatestPopularVideo

dsp motivation

आई वडिलांचा हात पकडुन ठेवा कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार... #Quote

read more
आई वडिलांचा हात पकडुन ठेवा 
कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार... आई वडिलांचा हात पकडुन ठेवा 
कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार...

ओम नमः शिवाय

#भयंकर #भयंकर #मुतखडा #तीन #महिन्यात गळून पडेल ! बाकी काही करण्याची गरज पडणार नाही ! #mutkhada #Upay#short #Videos

read more

ओम नमः शिवाय

#मुतखडा अगदी सहजतेने बाहेर पडणार #घरगुती #उपाय करून पहा ! mutkhada #Lakshan#mutkhada kya hota haishort #मराठीसंस्कृति

read more

umesh prakash salunke

#newday बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या  बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नड #poem

read more
बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

पहिलं प्रत्येकाला वाटतं असे 
आपलं नाणं चांगलं वाजतंय
पहिलं लोकांना हिंनवत असे
आज तेच आपल्याला सांगत सुटे
तु मला खुप बोलत असे
तेच तुला आज डोळ्यासमोर दिसे...

तुम्ही लोकांना उदाहरण देत होता
आज तुम्हाला प्रत्यक्ष पहायला भेटत आहे
त्याचं लोकांना तुम्ही स्वतः हुन बोलता
मी तुला बोललो होतो.आज ही उद्या
त्याचा आपल्या मनाला कळून चुकत आहे....

आपण सर्वं कुणाशी कसे वागता बोलता
पुढच्या वेळेस तेच लोकं आपल्याला दाखवून देतात
आपण चारचौघात कुणीही अपमान करतो
तोच माणूस पुढे जातो आपण मागे राहतो....

जसे तुम्हि पेरलं असेल तसेच उगवणार हे विसरू नका
निसर्गापुढे खुप लोकं गेले परंतु निसर्गाने कधीच तुम्हाला
वाऱ्यावर सोडले नाहीं.

बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

कधी ही कुणाला कमी समजु नका
सगळे आपलेच समजून पुढे चला
आपल्यासोबत त्यांना ही घेऊन चला #newday बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नड

Manavazhagan

#माझ्या प्रिय तरुण, नैतिक विचारांचा विचार करा आणि तू कधीही खाली पडणार नाहीस. वंदे मातरम, भारत चिरंजीव.#youth #India #motivatation #मराठीप्रेरक

read more

अल्पेश सोलकर

त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... © अल्पेश✍️ #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #

read more
त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल..
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार...
© अल्पेश✍️
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #

vishnu thore

झोपी जाण्या आधी... किती वेळ ताटकळत ठेवलेस तू इच्छांचे केविलवाणे प्रहर. बहर ओसरून गेले तरी

read more
पौर्णिमेचा चंद्र


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

आतल्या घालमेलीचे कहर कधी संपत नाहित.

डोळयांची पिल्लं उपाशी निजली

तर त्यांना स्वप्न कशी पडणार?

म्हणून झोपी जाण्याआधी

मी बुबुळात कोरुन घेतलाय

एक पोर्णिमेचा चंद्र....

- विष्णू थोरे झोपी जाण्या आधी...


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabo

read more
विसरू नकोस कधी,
जपून ठेव आठवणी आपल्या प्रेमाच्या.
क्षणभर ही विसर पडणार नाही,
अशा राखून ठेव मनाच्या कोपऱ्यात आनाभाका आपल्या प्रेमाच्या. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabo

Gayatri Modhave

अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प #Poetry

read more
अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प्रश्नाचं नव्हता!
कारण माझ्या असण्या नसण्याने फरकच पडणार नव्हता.
आणेक प्रश्नांचे ठर रचले गेले होते.
पण उत्तर द्यायला आता कोणीच उरले नव्हते.

©Gayatri Modhave अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प

yogesh atmaram ambawale

मला ही देशाभिमान आहे..🇮🇳 #yqtaai #तिरंगा #२६जानेवारी #देशप्रेम #देशभक्ति #मराठीविचार #प्रजासत्ताक पुन्हा 26 जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिर

read more
                             २६ जानेवारी 🇮🇳

पुन्हा २६ जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार.
एक दिवस देशाभिमान गाजवणार,दुसऱ्या दिवशी विसर पडणार.
ह्या पूर्वी जसे घडलेय ह्या पुढे ही तसेच घडणार,
उतरेल जेव्हा छातीवरील तिरंगा,देवजाणो कुठे पडणार.
ह्या वर्षी ही मी तयारी जोरात करणार,
छान गाडी धुवून मोठा तिरंगा लावणार.
वेगात चालवणार गाडी,तिरंगा फडकता पाहणार,
दुसऱ्या दिवशी लक्षात येणार तेव्हाच झेंडा काढणार.
कधी कधी जाणवते वागणे हे चुकीचे असते,
एक दिवस देशाभिमान दाखविणे कितपत चांगले असते.
पण मी तर काय करणार जग वागते तसेच मला ही वागावे लागते,
देशाभिमान कायम आहे ह्या हृदयात,पण एकच दिवस दाखवावे लागते. मला ही देशाभिमान आहे..🇮🇳
#yqtaai #तिरंगा #२६जानेवारी #देशप्रेम #देशभक्ति #मराठीविचार #प्रजासत्ताक
पुन्हा 26 जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile