Find the Latest Status about प्राजक्ताची फुले कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्राजक्ताची फुले कविता.
Sandhya Sonawane
कविता:-फुले आहेत तुझ्या साठी.... "फुले आहेत तुझ्या साठी.... काटे मात्र घेईन मी..... सुन्दर वाट तुझ्या साठी.... आड मार्गाने चालेल मी.... सागर सारा तुझ्या साठी.... किनारा होईन मी..... सागरातील मोती तुझ्या साठी.... शिंपले मात्र होईन मी.... प्रकाश सारा तुझ्या साठी.... अंधारात ही चालेल मी.... चंद्र प्रकाश सारा तुझ्या साठी.... डाग त्यावरील होईल मी.... माझे हृदयाचे प्रेम फक्त तुझ्या साठी... शेवटच्या श्वासा परेंत देत राहील मी.... देत राहील मी". सौ.संध्या अनिल सोनवणे. कविता:-फुले आहेत तुझ्या साठी....
कविता:-फुले आहेत तुझ्या साठी....
read moreVrishali G
माझ्या हातातल्या फुलांना जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस.. त्या फुलांचा हेवा वाटतो मला . पण खरे तर तेव्हा मीच मोहरुन जातो बघ भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने .. माझ्या डोळ्यांना दिसू लागतात ©Vrishali G #फुले
somnath gawade
आताच कुठे तीच्या सर्वांगावर फुले बहरली होती; कित्येक उनाड भ्रमरांची नजर त्यावर खिळली होती. त्या फुलांना कुठे माहीत होते; त्यांच्या रूपावर कित्येकजण मनोमन मोहीत होते. #फुले
कवी दिपक सोनवणे
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही वाटतो सहवास इतरांना स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले
फुले
read moreMohan Somalkar
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम -ओळ- काव्य- उपक्रम # - झाली -फुले-कळ्यांची..! सोमवार दिनांक:- ०६\०२\२३ # झाली फुले कळ्यांची उपकार मानावे या भुमीचे वार्याचे अन सुर्यकिरणांचे जागविते फुलाफळांना धन्यवाद माना या अवनीचे.! सजली ही वसुंधरा सजला हा सारा निसर्ग झाली फुले कळ्यांची पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! झाली फुले कळ्यांची सुगंधाची मोहक फुले सजली मनामनात इवलीशी फुले स्वच्छंद होती बहरली..! आनंदात रंगले सारे कसे नाचले पाहुनी ती कळीचे रुप फुलांचे स्वरूप दंग राहिले..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # फुले
# फुले
read moreJaymala Bharkade
एका कडेला बसलेला तो परी गंध तयाच पसरला रे रम्य हे झाले वातावरण हे हा पहा मोगरा फुलला रे ©Jaymala Bharkade #फुले
Sandip Raut
फुले भगवी पाने हिरवी आकाश निळे धरा सावळी ©Sandip Raut फुले भगवी
फुले भगवी #मराठीकविता
read more