Nojoto: Largest Storytelling Platform

New वटपौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वटपौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वटपौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे.

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

हात माझे दगडाखाली.. मदत मी काय करू... झोळी माझी रिकामी दान मी काय करू... हरलो आहे सगळ्याच बाजूने करू ते ..' पुण्य '.. मी काय करू... © अल्पे #yqtaai #marathiquotes #bestmarathiquotes #alpeshsolkar #पापपुण्य

read more
हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
 हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...

हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
© अल्पे

Paramjeet kaur Mehra

देह दान महा दान #Mythology

read more

ओम डिगरेना

गौ दान महा दान #विचार

read more

सूयोग

प्रेम कुणावर करावे ?

read more
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?

#suman singh rajpoot

दान की गई वस्तु 
निर्जीव हो या सजीव 
उसे देने वाला और लेने वाला 
अपने ध्यान से बाहर रखता है

©Suman singh raghuvanshi #दान

Anurag sunil Sonawane

#दान #poem

read more
प्रेमाचा पाऊस 
अंगणात माझ्या येतो
थेंबा थेंबाचा होऊन दाणा
 ओंजळ मातीला अर्पतो
थेंबातुन फुटतो टाहो ,
गित नभाच गातो.
हळुच मातीच्या पदराखाली
हलकासा विसावा घेतो.
मातीच्या उबेला हवासा
मातीला आशिर्वाद देतो.
नव्या नवलाईन बिज अंकुरन्यास
भुईस नभच दान देतो.
पावसास वाटे धन्य,
मातीच्या कुशीत लोळताना.
ओंजळीत भरून थेंब,
मातीस दान देतो.

~अनुराग सोनवणे® #दान

अनुभूति अनिता पाठक

पिता बोले! हे मान्यवर
जो है मेरा,
सब सौंपा तुझको
फिर भी कुछ कमी दिखे तो
क्षमा तुम कर देना मुझको।
🙏🙏🙏🙏
बोले तब लड़के के पिता

"तुम क्यों मुझसे घबराते हो
तुम मुझसे बड़े बनते जाते हो
मैं याचक हुँ , तुम दाता हो
तुम मेरे भाग्यविधाता हो
सोने-चाँदी, हीरे-मोती
ये सब तो बेमोल हैं
जो तुमने मुझको दिया
बस वही "दान" अनमोल है।
बेटी तेरा जीवन है
तेरे घर की वो जान है
वो लक्ष्मी बन मेरे घर आएगी
अब वो हमारा अभिमान है
तु ना हाथ जोड़
ना युँ बन कमज़ोर
सुन बात मेरी
देख मेरी ओर
जो तुने मुझे दिया
मोल उसका पहचान
इस जग में उससे बड़ा दानी ना कोई
जिसने किया है "कन्यादान"
 🙏🙏🙏
अनिता पाठक
07-04-2020 #दान

DR. LAVKESH GANDHI

शिक्षा दान # शिक्षा दान महादान #

read more

santa shree totaram ji maharaj

रक्त दान महा दान #lovebeat

read more

Krishnamurti

दान

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile