Nojoto: Largest Storytelling Platform

New काव्यात्मक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काव्यात्मक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काव्यात्मक.

    PopularLatestVideo

Vikas Sahni

अचानक आयी थी काव्यात्मक हँसी।
सामने खड़ी लड़की वह व्यर्थ में फँसी।।
                        ...✍विकास साहनी

©Vikas Sahni #काव्यात्मक_हँसी

#HeartBook

Vikas Sahni

____काव्यात्मक व्याख्या____
__कुछ कविताओं की व्याख्या__
बनाने को 
आकर्षक अनुप्रास;
बनाने को कविता को खास
करता है एक काव्यकार 
बार-बार
झूठा वादा
इस प्रकार हद से ज़्यादा
साहित्य-सिंगार का जुनून
साहित्यकार को मून के लिए मून;
फूल के लिए फूल,
शूल के लिए शूल 
अर्थात् अच्छे 
के लिए अच्छा
और बुरे के लिए बुरा
बना देता है।
...✍️विकास साहनी

©Vikas Sahni #काव्यात्मक_व्याख्या
#कुछ_कविताओ_की_व्याख्या

#doubleface

Sachin Sutar

"प्रेमकविता" #krishna_flute काव्यात्मक अंकुर काव्यात्मक अंकुर #Love

read more
mute video

#काव्यार्पण

Radha_Krishna #Kavyarpan काव्यात्मकअंकुर🌱 #प्रज्ञा #RadhaKrishna #darbaredil

read more
mute video

काव्यात्मक अंकुर

नकळत माझे तुझ्याशी

नकळत माझे तुझ्याशी का उगाचच होते भिडणे 
भिडणे होताच बऱ्याचदा भावनांशी होते लढणे 
दोन जीवांचे या प्रेमाच्या खेळात मिलन सदा  होते
होते निर्माण नाते भावनेच्या ओघातले हे जुळणे

ओघाने या भावनांच्या शब्दांचेही होत नाही थांबणे
थांबणे नाही होणार आता तुझीच ही वाट चालणे  
सांगणे तुला आहे माझे, प्रेम अफाट तुझ्यावरती  
तुझ्यावरती जीव जडताच स्वप्नात तुला पाहणे

पडत जाता स्वप्न जसे होते तुझे जवळ भासणे
भासणे तुझे होताच वाटे अवघड मन लागणे
उडून जाते मन बावरे तेव्हा होई क्षण वेगळे
वेगळे अनुभव हे जेव्हा गोड वाटे तुझे बोलणे

गोड तुझे गुणधर्म जेणे होई तुझ्यामध्ये गुंतणे
गुंतणे तुझ्यातले हे असते माझे आनंदी राहणे
आनंदानेच जगेल जर देशील टाळणे सोडून 
सोडून गेले जग सारे तर व्हावे तुलाच मागणे

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #नकळतमाझेतुझ्याशी #अंकुर #काव्यात्मकअंकुर #Love  #marathi #lovepoem #कविता #poem

काव्यात्मक अंकुर

वायफळ अंकुर काव्यात्मकअंकुर मराठी marathi kavi kavita poem

read more
वायफळ

वायफळ
गरज नसताना
मांडलेली सारी मतं
जुन्या गोष्टींची काढलेली खलबतं

वायफळ
उगीचच केलेली
बिनकामाच्या मुद्यावरची चर्चा
नको ठिकाणी घालवलेली ऊर्जा

वायफळ
नुसत्या काढलेल्या
प्रत्येकाच्या कार्याच्या चुका
तथ्य नसताना केलेली टीका

वायफळ
लायकी नसताना
केले गेलेले प्रेम
नको त्यासाठी काढलेला थेंब

वायफळ 
वेळ घालवून
बिनडोकाशी केलेला वाद
विश्वासघातकी लोकांसमोर केलेला संवाद

वायफळ
फुकटचं कौतुक
मजा येणार नसताना
देखील होऊ पाहणारे उत्सुक

वायफळ
विना विचाराने
केलेलं प्रत्येक लिखाण
नको तिथं केलेली घाण

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वायफळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर #मराठी #marathi #kavi #kavita #poem

Seema kushvaha

mute video

काव्यात्मक अंकुर

हा खेळ सावल्यांचा

चालत राही खेळ हा सावल्यांचा
मागोवा घेत पावलांचा मी अंधारात उभा 
सुटेल का कधीतरी तिढा या माझ्या मागोव्यांचा
की जारी राहिल हा लढा हा माझा स्वप्नांचा

चालत राही खेळ हा सावल्यांचा
दरवेळी पाऊल पडत जाई एकामागून एक
होई उद्रेक भावनांचा पण नसे ठसे कोणतेचं
सावल्यांची साथ मिळते पण नावलौकिक अंधाराचेचं

चालत राही खेळ हा सावल्यांचा
थांबतो अंधारात कसा मिसळतो त्यात अवचित
कधी  विसावा देत तर कधी सोबत देऊन करीतो नेहमी चकित
अंदाज ना येई सावल्यांचा दिसते एकट्यात पण हरवे गर्दीत

चालत राही खेळ हा सावल्यांचा
कधी छाप सोडी तर कधी येई टप्या टप्प्यात
गोंधळून जाई उगाचच ऊन पावसाच्या खेळात
प्रतिमा उतरली जरी मनातून तरी सावल्या दाखवी क्षणात

©अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #हाखेळसावल्यांचा #अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #कविता  #marathi #Nojoto  #writing

KaviChamanBhartiya

लिखो तुम.... #हिंदी #कविता काव्यात्मकअंकुर🌱 #वयथा #शायरी #WalkingInWoods

read more
गर लिखना है तो...
लिखो तुम.......
लिखो व्यथाओ पर, 
कटे शीश जो भारत माँ के लिए,
उनकी चिताओ पर!
लिखो तुम गूँगी बहरी सरकारो पर,
बेशर्म, निर्लज व्यवस्थाओं पर।
लिखो तुम अनाथ बच्चे की सिसकियों पर,
भूखे घर, भूखे पक्षी की अवस्थाओं पर।
जाओ गर लिखना हो तो लिखो,
माँ की सुनी कोख पर,
उन सुनी कलाई पर,
बारिश का इंजतार करते,
किसान के गाँव पर!
लिखो तुम..........

©KaviChamanBhartiya लिखो तुम....
#हिंदी #कविता #काव्यात्मकअंकुर🌱 
#वयथा 
#शायरी 

#WalkingInWoods
loader
Home
Explore
Events
Notification
Profile