Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊलवाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊलवाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊलवाट.

    LatestPopularVideo

Kunal Salve

झालं गेलं विसरुनी सारे 
ती झाली त्याची आता 
बेभान होऊन गेले वारे 
पुसून गेल्या पाऊलवाटा  #पाऊलवाटा 
#वारे

Pratik Patil Patu

विस्कटलेल्या पाऊलवाटा

read more
वीस कळलेल्या पाऊलवाटा

 कसे बदलत जातात दिवस, चांगल्या चे वाईट आणि वाईटाचे चांगले.

मला चांगलंच आठवतंय दोन वर्षा पाठीमागे, एक मित्र जो म्हणायचा, आई मला या दादासारखा व्हायचंय. आज मी म्हणतो माझ्या आईला, मला त्या मुलग्या यासारखं व्हायचंय

मी एका मुलीला विचारलं, आधी तू मला दादा म्हणत होतास, पण आता म्हणत नाहीस. का रे असं?

त्याने उत्तर दिलं, आधी तुझा दबदबा होता , तो आता नाही
गमावलेली ध्येये आणि गमावलेली जागl 

 विस्कटलेल्या पाऊलवाटा

एस.टी. धम्मदिक्षीत

सत्याची पाऊलवाट...

read more
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

Jaymala Bharkade

#@पाऊलवाट@#💖🥰😍❣️

read more

DRx. Shital Gujar✍️

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 पाऊलवाटा हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #marathiwriter #marathi मरा #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathicharolya #मराठीलेखणी #पाऊलवाटा_१

read more
शब्द न शब्द मनात ,पाऊलवाटाचे ठसे|
प्रत्येक दिवस नव्या उमेदीने जगते जसे ||
का कळेना मज मनाचा बोझा असे कसे |
शोधून उत्तर मी लावले संकटाना व आव्हानांना उत्तर असे ||
- ✍️शितल कैलास पाटील ✍️ विषय  - चारोळी              शुभसंध्या मित्रहो 🙂
पाऊलवाटा हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍
#marathiwriter #marathi #मरा

dhanashri kaje

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 पाऊलवाटा हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #marathiwriter #मराठी मराठ #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathicharolya #मराठीलेखणी #पाऊलवाटा_१

read more
आज स्मरुन गेल्या त्या पाऊलवाटा
जिथे कधी आपण भेटलो होतो
आठवणी साऱ्या जाग्या झाल्या
मनात ज्या दाटल्या होत्या
 विषय  - चारोळी              शुभसंध्या मित्रहो 🙂
पाऊलवाटा हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍
#marathiwriter  #मराठी #मराठ

Pavan Dhongade

भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी..... Pavan Dhongade #Shayari

read more
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा सांगेन तिला मनात यायच्या तुझ्या आठवणींच्या लाटी
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी 
तेव्हा सांगेन तिला कसा तळमळला तुझा प्रियकर 
तुझ्या प्रेमाच्या क्षणांसाठी 
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी,
तेव्हा सांगेन तिला कसा रडायचा तुझा प्रियकर
तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी 
कदाचित ती झालेली असेल कुणाची तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा तिच्या आनंदात आनंदी राहायचे फक्त 
तिच्यासाठी
देवा सुखी ठेव तिला आयुष्यभरासाठी 
आता तिच्या आठवणींचा आधार माझ्या ह्रदयासाठी....
Pavan Dhongade भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी.....
Pavan Dhongade

जीवन पाटील

खेड्यामधली पाऊलवाट.! ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा #poem

read more

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #पाऊलवाट marathiwr #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab

read more
कष्टाची वाट तुडवताना मी यशस्वी 
लोकांच्या पाऊलखुणा शोधत राहतो.
स्वतःची पाऊलवाट तयार करण्यासाठी
मी अहोरात्र धडपडत असतो.
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.   शुभसंध्या मित्रहो 😊

#पाऊलवाट #marathiwr

Rahul Powar Dadarao

🎉🎊🎊 *ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ* 🎊🎊🎉 *लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,* *होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,* *मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,*

read more
🎉🎊🎊 *ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ* 🎊🎊🎉

*🙏💐 दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या*
*कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!!!💐 

💐🌸🏵️🌸🏵️🌸🏵️🌸💐
       शुभेच्छूक:-
         राहूल पोवार (दादाराव) 🎉🎊🎊 *ʜᴀᴘᴘʏ ᴅɪᴡᴀʟɪ* 🎊🎊🎉

*लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,*
*होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,*
*मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile