Nojoto: Largest Storytelling Platform

New लयास गेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लयास गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लयास गेली.

    LatestPopularVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

Spidey2411

दरिद्री गेली..... #viral #breakupday #darbaredil

read more

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आपला समाज आज एखादा चेहरा किंवा नेतृत्व का नाही गेली 75 वर्ष देशाचा सुवर्ण महोत्सव होत असताना सुद्धा आपण आजपर्यंत आपल्या कोणत्या संघटनेचा वर् #शिक्षण

read more

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नाती विरून गेली... नातीविरूनगेली चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
माणसांच्या गर्दीतही,
एकटेपणाची जाणीव झाली. 
शब्दाविना संवादातील,
आपुलकी हरवून गेली. 

भावनिक आधार कोलमडून जाता, 
शब्दांची रेलचेल स्तब्ध झाली.
एकट्यानेच उरलेला प्रवास हा,
कारण ती नाती विरून गेली.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नाती विरून गेली...
#नातीविरूनगेली

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दिवाळी कशी गेली? आताचा विषय आहे कल्पनांची स्वप्ननगरी... कल्पनांचीस्वप्ननगरी चला तर मग लिहूया. colla

read more
कल्पनांच्या स्वप्ननगरीत 
चॉकलेटचा स्विमिंग pool...
जास्त विश्वास नको ठेऊ 
कुणावर..
आजकाल सारेच 
येता जाता 
बनवतात fool...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
दिवाळी कशी गेली?
आताचा विषय आहे
कल्पनांची स्वप्ननगरी...
#कल्पनांचीस्वप्ननगरी

चला तर मग लिहूया.
#colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile