Nojoto: Largest Storytelling Platform

New काहीतरी वेगळं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काहीतरी वेगळं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीतरी वेगळं.

Stories related to काहीतरी वेगळं

    LatestPopularVideo

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? चला आज लिहुया काहीतरी वेगळं आणि नवीन तर मग तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोमाझा #रेशीमधागा

read more
तो माझा पेन अन् मी त्याची शाई.....

तो माझी प्रेरणा अन् मी त्याची कविता....
तो माझा सागर अन् मी त्याची सरिता....

तो माझा भास अन् मी त्याची आस.......
तो माझा श्वास अन् मी त्याची ध्यास......
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
चला आज लिहुया काहीतरी 
वेगळं आणि नवीन
तर मग 

तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? चला आज लिहुया काहीतरी वेगळं आणि नवीन तर मग तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोमाझा #रेशीमधागा

read more
त्याच्याशिवाय दुसर काही सुचनाच,बाई 
त्या वेड्याला, कळत कस बर नाही ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
चला आज लिहुया काहीतरी 
वेगळं आणि नवीन
तर मग 

तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? चला आज लिहुया काहीतरी वेगळं आणि नवीन तर मग तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोमाझा #रेशीमधागा

read more
तो माझा रेशीम धागा अन मी त्याची सुई
हरवू नये कुठे मी,म्हणून तो माझ्यातच गुंतून राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
चला आज लिहुया काहीतरी 
वेगळं आणि नवीन
तर मग 

तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
बहुतेकांची इच्छा असते काहीतरी वेगळं करण्याची,
अशीच माझी ही इच्छा होती,लोकांना आवडेल असे लेखन करण्याची.
लिहिणे तसे सोपे नसते,मनातील भाव कागदावर उतरविणे अवघड असते,
तरीही घेतले पेन घेतली वही,लिहिता दोन ओळीने सुरुवात झाली.
सुरुवातीच्या दोन ओळींची नंतर चारोळी झाली,
चारोळी लिहिता लिहिता आपसूक त्याची कविता झाली.
साध्या सरळ,सोप्या भाषेत मी लेखन करतो,
कुणालाही सहज समजावी अशी शब्दरचना ठेवतो.
येतं जे मनात तेच मी कागदावर उतरवितो,
खरंच आहे का,मी एक कवी ? नेहमीच विचार करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #Y

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक गोष्टीची एक चौकट असते,
त्याच चौकटीत बऱ्याचदा अडकून राहावे लागते.
चौकट ती नियमांची असते,कायद्याची असते,समाजाच्या बंधनाची असते.
चौकटीच्या बाहेर कधीतरी यावे वाटले तरी,खूप विचार करावे लागते,
चौकटीच्या बाहेर आल्यास काय परिणाम होतील हे ही जाणावे लागते.
अशीच चौकट काहीशी लेखनाची सुद्धा असते,
विषय कुठलेही असो लेखन त्याच चौकटीत अडकून राहते.
कुणाच्या लेखनाची चौकट प्रेमाची असते,कुणाची विरहाची असते.
कुणाच्या लेखनाची चौकट सांस्कृतिक असते,तर कुणाची फक्त कौटुंबिक असते.
चौकटीच्या बाहेत कधीतरी दुसरे काही लिहिण्याचे प्रयत्न करावे,
प्रत्येक वेळेस एकाच चौकटीत अडकून न राहता
नव्या चौकटीत पाय ठेऊन तिथेही आपल्या लेखनाची राज्य करावे.
चौकटीच्या बाहेर कधीतरी मी ही लिहिण्याचा प्रयत्न करतो,
चांगले की वाईट माहीत नाही पण मनाला बरं वाटतं की काहीतरी वेगळं लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

sandy

मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . #story #nojotophoto

read more
 मनाचा कप्पा

आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .

sandy

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन #story #nojotophoto

read more
 हरवली ती दिवाळी

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन

Uchita Thorwat

काहीतरी मिळवायचं असेल तर गर्दीपासून वेगळं चालावं लागेल गोष्ट नक्की ऐका #story #Stories #Storie #Life #Life_experience

read more

Trishila Salve

थोडसं वेगळं# #Quote #nojotophoto

read more
 थोडसं वेगळं#

Sachin Zanje

काहीतरी

read more
काहीतरी येतंय म्हणून 
निव्वळ मिरवु नका .
तर काहीतरी येतय
म्हणून करून दाखवा.
              सचिन काहीतरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile