Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीतले अत्रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीतले अत्रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीतले अत्रे.

Stories related to आठवणीतले अत्रे

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

आठवणीतले क्षण #nojotovideo

read more

कवी - के. गणेश

आठवणीतले चेहरे..

read more
असेच काही चेहरे
विनाकारण लक्षात राहतात..
अन् कल्पनेच्या जगात
डोळेही त्यांनाच पाहतात.. आठवणीतले चेहरे..

Atharv

आठवणीतले क्षण #poem

read more
आठवणीतले क्षण...

काय दिवस होते ते... 
रोज तुझ्याशी बोलणं व्हायचं,
तुला हसवण्यासाठी स्वतःचच हसू करून घ्यायचो,
तू हसल्यावर मग खळी खुलायची,
तो चेहरा मात्र मी सारखा जपायचो.

एका दिवसाचा खंडसुद्धा
आनंद नकोस करायचं,
पुढल्यादिवाशी मात्र
ते हास्य पुन्हा गालावरच दिसायचं.

तू ज्यादिवशी चिडशील,
त्या चिडण्याचे मी कारण शोधायचो,
प्रश्नांचे भडिमार केलीस कि मग,
मनोमनी मात्र उत्तरं शोधायचो.

तुझ्या दु:खातला एकेक क्षण,
मी स्वतः स्वतःशीच जगायचो,
तुझ्या हुंदक्याचा आवाज जरी आला,
तरी अश्रू मात्र मीच गाळायचो.

पण चला...
तुही इथे नाहीस, आणि तसा मीही,
हे वेडे क्षणमात्र तुझी आठवण काढत असतात,
मी मात्र नाही विचार करत,
हे स्वप्नमात्र तुलाच का ते दाखवत असतं,
पण मी नाही ते बघत,
हे डोळेसुद्धा तुझेच भास दाखवतात,
मात्र मला नाही ते दिसत.

बोलायचं तर काहीच न्हवतं,
तुला पाहण्याचा बहाणा होता तो,
लिहिलेलं तर कधीच न्हवतं,
तुला स्वतःतच शोधत होतो...

कवी : अथर्व वझे आठवणीतले क्षण

Nikhil Thok

♥️आठवणीतले दिवस 😶 #विचार

read more
🙄आपल्या दोघांची मनं दुखावली जाऊ नये म्हणून किती स्वतःला त्रास करून घ्यायचो ना कितीही वाद झाले तरी चुकी नसताना एकमेकांची माफी मागाय चो..😊 ♥️आठवणीतले दिवस 😶

नवनाथ गोडसे

प्रेमाचा गुलकंद - आचार्य प्र. के. अत्रे

read more

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे

read more
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते,
मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते.
तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते,
दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते.
सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते,
तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते.
प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात,
आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात.
प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका,
काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile