Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाच्या खांद्यावर कुणाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाच्या खांद्यावर कुणाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाच्या खांद्यावर कुणाचे.

    PopularLatestVideo

Balu Ghatvisave

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

read more
जिंदगी एक सुहाना सफर है,,, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

श्री.....

दुःख कुणाचे कायमस्वरूपी राहत नाही #calm

read more
mute video

RJ कैलास नाईक

सगळ्यांचे भाव असतात अगदी एकमेकांसारखे कुणाला वाटतात परके कुणाचे शब्दाविना पोरके RJ कैलास #nojotophoto

read more
 सगळ्यांचे भाव असतात 
अगदी एकमेकांसारखे
कुणाला वाटतात परके
कुणाचे शब्दाविना पोरके
         RJ कैलास

ज्योती पाटील

खर बोलुन कुणाचे मन दुखवले तरी चालेल पण #nojotophoto

read more
 खर
बोलुन
कुणाचे
मन
दुखवले
तरी
चालेल
पण

satish bharatwasi

पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे. मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ! #Comedy

read more
पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! 
नागपूर आणि दिल्लीत 
शाह फडणवीस चिंतेत २
राऊतांच्या संजयचे
असे वेगळे गणित २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
अडिच वर्षाचा हा घोळ
होईल मामु आदु बाळ २
आस ही असे मातोश्रीला
मामु बनवावे आदित्यला २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!!
पवार करिती गुप्त चाल
चालीने बिजेपीचे हाल २
कॉंग्रेस असे सदा बेहाल
बेहालीत  खूप कमाल २
मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!! पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे.

मा.मु सांगा कुणाचे? 
मा.मु आमच्या सेनेचे
सेना सांगा कुणाची
सेना असे सायबांची !! धृ!

अल्पेश सोलकर

किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshs #alpeshsolkar

read more
किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshs

vishnu thore

श्वासांना ही ऊब हवी मनासारखी वाऱ्याला महबुब हवी वनासारखी गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी..... - विष्णू

read more
 श्वासांना ही ऊब हवी मनासारखी
वाऱ्याला महबुब हवी वनासारखी
गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण
सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी.....
- विष्णू

Secret Quotes

चुकीचं घडलं. जे वाटले नव्हते घडलं. आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

read more
मांजर डोळे झाकून दूध पिताना तिला
 वाटते की,,
आपल्याला कोणीच बघत नाहीत.
तसं तर..
येथे भीतीला पण कान असतात पण
ती वेळ..
अजून तरी आलेली नव्हती जे घडलंय
ते समोर आहेत..

  -AS Patil✍️ चुकीचं घडलं.
जे वाटले नव्हते घडलं.
आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता ही माझ्यासाठी... #कविताही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लिहितोय कुणी तर वाचतोय कुणी
आपल्याच अंतरीचे भाव जणू जाणतोय कुणी.
कुणाच्या न कुणाच्या आयुष्याशी साधतेय मेळ
कविता ही माझ्यासाठी भावभावनांचा खेळ. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता ही माझ्यासाठी...

#कविताही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

"शीर्षक"

पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो,
लिहून झालं की वाचतो नि मग छान असं "शीर्षक" देतो.
"शीर्षक" अनुसार लिहिताना प्रत्येकाची अलग शैली असते,
कुणाचे लेख,कुणाची कविता तर कुणाची चारोळी असते.
लिहिताना कुणी सुरुवातीलाच "शीर्षक" वापरतात,
तर कुणी मध्येच वापरतात.
कुणाच्या लिखाणात "शीर्षक" शेवटला असते,
तर कुणाचे "शीर्षक" प्रत्येक ओळीत असते.
"शीर्षक" जरी एकच असला 
तरी त्याला अनुसरून विषय अनेक असतात,
कुणी सुखाची,कुणी दुःखाची,
कुणी विरहाची,तर कुणी मिलनाची,
कुणी प्रेमाची,कुणी समाजाची 
तर कुणी संसाराची 
असे अनेक विषय घेऊन लिहीत असतात. शीर्षक
#collabratingwithyoutquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #शीर्षक #माझीलेखणी #collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile