Nojoto: Largest Storytelling Platform

New वाढदिवस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाढदिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवस.

    LatestPopularVideo

Shankar kamble

जनां-मनांच्या हृदय मंदिरी ध्रुवपद तुम्हां लाभले
परिस गवसला माणुसकीचा तेज कर्तृत्वें दाटले
अहंभाव ना मनास शिवला समाजकार्या जीव ओवला
जनसेवेचा ध्यास घेतला मुकुटमणी हा असा शोभला
दिन-दुबळ्यां आधार दादा न्यायाचा आवाज दादा
संयमाचा बांध दादा माणुसकीची साद दादा
यश, कीर्तीचा वेलू असाच जावो दिगंतरा
आयुष्य लाभो उदंड तुम्हां प्रेम सदिच्छा ही अंतरा
     श्री. शंकर नागनाथ कांबळे
             (सह शिक्षक)
     महात्मा फुले प्राथ. शाळा मार्डी
       ता. उ. सोलापूर
        मो. न.-७८८८२२७२६६

©Shankar kamble #birthdaywish 
#Happy_Birthday_
#BirthDay 
#वाढदिवसानिमित्त 
#वाढदिवसाबद्दल 
#😍वाढदिवसाच्या 
#दादा 
#दादागिरी

pooja d

#वाढदिवसाच्या_शुभेच्छा #HappyMothersDay #daughterlove वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिशा (पंखुडी) 💐💐🎂🎂🎂

read more
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
माझ्या काळजाच्या तुकड्याला ❤️ #वाढदिवसाच्या_शुभेच्छा  #happymothersday 
#daughterlove  
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिशा (पंखुडी) 
💐💐🎂🎂🎂

pooja d

#लग्नाच्या वाढदिवस लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

read more
सुखी संसाराची आज
झालीत 30 वर्षे ।।
एकत्र हातात हात घेऊन
चालले तुम्ही दोघे वर्षानुवर्षे ।।
बघता तुमच्याकडे 
देव ही चकित होईल ।।
प्रतिकूल परिस्थितीत ही
चेहऱ्यावर हसू कसे येई ।।
दुःखात तुम्ही सोडली नाही कधी
दोघांनी एकमेकांची साथ ।।
म्हणून तर आज आहे सुखाची सौगात ।।

लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा ।। 💐💐💐

 #लग्नाच्या  वाढदिवस
लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

DRx. Shital Gujar✍️

🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

read more
गुर्जर परिवाराचा संस्कारांची नेहमी जोड|
स्वप्नांची कळी प्रगतीच्या दिशेने खुलावी ||

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा,प्रभु श्रीरामचा भक्त भाऊ |
शिवछत्रपती महाराज प्रभुराम यांच्या विचारांचे प्रेरित भाऊ||

स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, शांत हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
विपुल भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

सुखाची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-शितल गुर्जर✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा विपुल भाऊ 😊














 🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

yogesh atmaram ambawale

Happy birthday GUNIKA🎂🎂 माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂 #happybirthday #birthdaywish #वाढदिवस वाढदिवसाच्या_शुभेच्छ #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #gunika

read more
लहान म्हणता म्हणता,समजले ही नाही,
मुलगी ही इतकी मोठी कशी झाली,
वाढदिवस साजरा करतानाचा आनंदात,
बाप म्हणून अचानक काळजी ही खूप वाढली. Happy birthday GUNIKA🎂🎂
माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂
#happybirthday
#birthdaywish
#वाढदिवस #वाढदिवसाच्या_शुभेच्छ

DRx. Shital Gujar✍️

🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊 *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

read more


हरीनामाचे सुर ,अभंगाचा गोडव्याची साथ |
भाऊचे नृत्य हे वारकरी संप्रदायात प्रख्यात||
 
स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, चतुर हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
श्रीराम भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर |
श्रीराम भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर ||
 
माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-काव्यशितल ✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊














     🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊  *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

गोरक्ष अशोक उंबरकर

वाढदिवस #मराठीकविता

read more

Mohan Somalkar

Mohan Somalkar

# वाढदिवस #मराठीकविता

read more

Mohan Somalkar

loader
Home
Explore
Events
Notification
Profile