Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळचा.

Stories related to जवळचा

    LatestPopularVideo

vishnu thore

जवळचा मित्र मेल्यानंतर

read more
 जवळचा मित्र मेल्यानंतर

@Praju..

माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

read more
🤫💯🤞
वेळ आणि अनुभव प्रत्येकाला एक शिकवण देऊन जातो..
तसा समजायला उशीर झाला...की सगळी नाती आपली म्हणून चालत नाहीत तर त्यात आपलेपणा ही असावा लागतो आणि त्याला विश्वासाची जोड असावी लागते..!
सगळ्या नात्यांना कितीही जीव लावला तरी  स्वतः शिवाय आपलं कोणीच नसतं...हे आपल्यानीच आपल्याला शिकवलं...!
कारण ही "आपली लोकं"पाठिंबा कमी देतात.. पण वाईट काळात आपलीच जास्त बदनामी करतात..!



                    @praju_phalake_ माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

Sanket Chaudhary

मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏 विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी आवळे शब्द हृदयाशी कणखर.... 
कधी वाटते शब्द असावेत प्रेमळ... 
कधी मी शब्दांच्या झुल्यावर झुलावे 
मी शब्दप्रेमी  होऊन जावे......

कधी वाटे घ्यावे पांघरूण अंगाईचे..... 
कधी वाटते जागावे रात्री जोगव्यात... 
कधी मी शब्दांचे चांदणे पहावे.... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 

कधी वाटते बुडावे अलंकाराच्या नदीत... 
कधी आवडे हसायला छंदाच्या गुदगुदीत.... 
कधी मी शब्दांची कविता करावे..... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 

कधी वाटते आकाश पहावे रचनांचे... 
कधी वाटते घर बांधावे पुस्तकांचे.... 
कधी मी शब्दांचे ग्रंथ रचावेत.... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 
 मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏


विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद 
शबदप्रेमी...
#शब्दप्रेमी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaa

अल्पेश सोलकर

मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो... यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #10klikes #alpeshsolkar

read more
मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता
मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो...
यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी
तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता
मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो...
यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी
तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१८ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine #प्रवास

read more
सोबत असता कुणी,प्रवासाला रंगत असते,
कंटाळवाणा प्रवास तो,जेव्हा सोबत कुणी नसते.
दूरवरचा असो प्रवास किंवा असो जवळचा,
सोबत असता कुणी,विचार नसतो अंतराचा. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१८
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तेचारलोकं

read more
आयुष्य अवघे जगलो, विचार लोकांचा मनी
चार लोक काय म्हणतील, हेच सतत चिंतनी
शी काय ही अशी, अन अरेरे ही अशी कशी
ह्याचीच चार लोकांना असते जास्त चौकशी
कशाला करावी चिंता लोकांच्या बोलण्याची 
पापपुण्याच्या गप्पा मारत चर्चा करणार्‍यांची 
येत नाही परत फिरुनी गेलाला क्षण 
जपावे वेगळे असे आपले आयुष्य आणी थोडेसे 'मी' पण
जिवनाची संध्याकाळ जगाया ह्याचआठवणींची साठवण 
ते चार लोकं काय हो? येऊन शेवटी करतील खांद्यावरून पाठवण... 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांच्या गुंफणात मी नेहमीच गुंतत गेलो
स्वतःचा कधीच न झालो इतरांचा मात्र जवळचा होऊन गेलो.
प्रत्येकासाठी नेहमीच तत्पर राहिलो,
आपले परके असे कधीच कुणा न समजलो.
नात्यांची गुंफण नेहमीच माझ्याभोवती विणली गेली होती
कुठे रक्ताची तर कुठे मानलेली सर्वच नाती सोबत होती.
गुंतलो प्रत्येक नात्यात प्रत्येकाचा मान राखत राहिलो,
मुलगा बनून कधी,कधी नवरा बनून तर कधी बाप बनून जगलो.
नात्यांची गुंफण सदैव अशीच गुंफून राहिली,
प्रत्येक व्यक्ती जशी माझ्या नात्यातली होऊन राहिली. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

sandy

#बायको #बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला #समजणं नसत!!! #किंबुहना पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला ज #story #nojotophoto

read more
 #बायको

#बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला #समजणं नसत!!!

 #किंबुहना 
             पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला ज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तेचारलोकं

read more
काही आपले असतात काही परके असतात,
जीवनयात्रा संपली की स्मशानापर्यंत
नेणारे ते चार लोकं असतात.
काही सज्जन तर काही दुर्जन असतात,
पण मेल्यावर चार चांगले शब्द बोलणारे 
तेच चार लोकं असतात. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे प्रिय चहा... #प्रियचहा #प्रियचहा1 #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph

read more
प्रिय चहा तुझं नाव जरी काढलं ना,
तरी ताजेतवाने झाल्यासारखे वाटते,
अंगातली पुरी मरगळ निघून जाते.
तुझ्यावर आपलं इतकं प्रेम आहे की
कुणी झोपेत जरी विचारलं ना,
"चहा घेणार का" आपण लगेच उठून बसणार.
खरं सांगायचं तर तू माझा सर्वात जवळचा सोबती आहे.
तुझी आठवण आली की तू क्षणार्धात हजर राहतोस.
मग ते बाजारात असो किंवा कुठल्या चौकात असो,
स्टेशन ला असो किंवा कुठल्या बस डेपोत असो.
हॉटेल व्यतिरिक्त टपरी नामक तुझ्या राहण्याची सोय असलेली जागा 
लगेच कुठेही सापडते.
मोठ्या लोकांनी तुझे बरेच प्रकार केलेत ते पण रंग लावल्यासारखे 
म्हणजे,ब्लॅक टी, ग्रीन टी,यलो टी असो
आपल्याला बाबा तुझे साधे सरळ प्रकारच आवडतात 
जसे,पिवर,राजवाडी,कडक,उकाळा वगैरे वगैरे.. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.
त्यानिमित्त आजचा विषय आहे
प्रिय चहा...
#प्रियचहा #प्रियचहा1
#collab  #yq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile