Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम.

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

स्वातंत्र्य

read more
देशासाठी न्यात अज्ञात किती भक्त क्रांती कुंडात
झोकून अमर किती झालेll ध्रु ll

नाही गिणती युवकांचीनारी शक्ती सेवकांची
धर्मांधांनी टाकला डावव्यापाऱ्यांनी रचला काव
करुनी पुढला विचारदेव मानसाचा प्रचार.ll१ll 
ब्रिटिशांचे व्यापारीपणसत्तेसाठी विकेद्रीकरण
सर्व बनले गुलामी प्रिय पर्व रचले सेवक प्रिय
तत्वाची उभारून फौजप्रस्थपितांनी केली मौज ll २ll
क्रांतीची बीजे न्यारी मायभू साठी झाली प्यारी
काही नाटकी धर्मांध पोरकातडी बचाव शिरजोर
स्वातंत्र्याचे बनले पाईकसोवल्यातले नाईक ll ३ll













 स्वातंत्र्य

milind sarkate

स्वातंत्र्य #Quote

read more
बंधनाच्या अंधकारात तु
स्वातंत्र्य गमावलस..
पत ,पैसा, प्रतिष्ठाचा नादात
आयुष्याला गुलाम बनवलस स्वातंत्र्य

Mahesh Lokhande

स्वातंत्र्य भारताचे #poem

read more
स्वातंत्र्य भारताचे

स्वातंत्र्य भारताचे
होवो चिरायु सदा
फडकत तिरंगा हा
राहो नभी सदा

जन्मास महापुरूष
येवोत पुन्हा पुन्हा
कोण्या भारतवीराचा
ना होवो कधी गुन्हा

भारतीय संस्कृतीचा
ना होवो अवमान
स्वपराक्रमाने ठेवु त्याची
उंच सदा मान

आठवु त्याग शौर्य
आठवु दिव्य क्रांती
समता एकता बंधुता
साठवु मनी शांती

भेदभाव भ्रष्टाचार
जावो मनातून जात
वंदनीय भारत होवो
सार्‍या सदा विश्वात

कवी-महेश लोखंडे स्वातंत्र्य भारताचे

Amol Jadhav

स्वातंत्र्य दिवस

read more
डर क्या है कुछ नही मेरे पास खोने का
ना तो गर्व है मुझे शौक से जिने का.
मुझे तो बस गर्व है। हिंदूस्तानी होने का.

        .    जय भारत.. स्वातंत्र्य दिवस

Vicky Kamble

स्वातंत्र्य कुणासाठी..? #sholay #poem

read more

Sarita Sawant

डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान
पडलाच चुकून खाली की झालाच अवमान

डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन
नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी

डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती
नाहीतर खाल्लीच तिने माती

डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली
फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली

सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर
की मिळालीच धुळीला इज्जत

डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती
विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई 

मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती
मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही

जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व
घेउद्या जरा मोकळा श्वास तिला

जगुद्या तिचा तिला स्वाभिमान
झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता

prakash maroti totewad

म्हणे स्वातंत्र्य आशाई

read more

Chaitali Yengade

🚩मराठ्यांचा मराठी महाराष्ट्राचा शिवराजशिवसूर्य#🚩

read more
*अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत* *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या  भगव्या शिवमय शुभेच्छा*🚩🙏🏻🚩
- चैताली येंगडे 🚩#मराठ्यांचा मराठी महाराष्ट्राचा शिवराज#शिवसूर्य#🚩

Manda

स्वातंत्र्य दिन #BoloAazadi

read more

Vikas Omer

# जीवन संग्राम #ज़िन्दगी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile