Nojoto: Largest Storytelling Platform

New तिळगुळ दागिने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिळगुळ दागिने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिळगुळ दागिने.

    LatestPopularVideo

Kunal Salve

तीळ आहे चेहऱ्यावर तुझ्या नजरेनं पाहिलं
गूळ आहेस तू ओठांनी जाणलं, 
हृदय मग माझं तुला मकरसंक्रांती बोललं ! #तिळगुळ 
#असाचकाहीतरीमनातला

viraj gosavi

तिळगुळ घ्या गोडगोड बोला #मराठीप्रेरक

read more

prem gamod

तिळगुळ घ्या गोड गोड बोला #मराठीशायरी

read more

शितल(गार्गी)

तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

read more
इंग्रजी वर्षाचा आराखडा तयार झाला
 त्यात पहिला वाहिला संक्रांतीचा सण आला...
लग्न करून ती आली ह्या घरी
संक्रांत तिची सुंदर होतेय साजरी...
दारात सुंदर सुंदर तोर्णाच्या माळा 
अंगणात उमटला रांगोळीचा  सडा...
आज तीळ आणि गुळाचा स्नेह होणार
ओठातून त्याची मधुरता साकार होणार...
नको राग नको फुगवे नको ती कटूता
नात्यात भरुया वेगवेगळ्या रंगाची सुंदरता...
आकाशात पतंगा घेतात उंच भरारी
चला साजरी करूया संक्रांतीची गोडी... तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

yogesh atmaram ambawale

एकच दिवस येतो वर्षातून एकदा,
जो सांगतो सर्वांना,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
विसरुनी सर्व कलह
पुन्हा एकत्र यावे,
हा एकच दिवस नाही,
तर कायमच गोड गोड बोलावे. मकरसंक्रांती
#withcollabratingyourquotetaai #collabratingwithyourquoteandmine #संक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला #collab 
#मराठीचारोळी 
एकच

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ

read more
उंच उंच उडायचंय....
काळानं मांजा कापला 
तरी स्वप्नांचं आभाळ 
आपलंसं करायचंय...
--प्रेरणा नमस्कार मित्रानों💕
इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची.
मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ

read more
उंच उंच उडायचंय....
काळानं मांजा कापला 
तरी स्वप्नांचं आभाळ 
आपलंसं करायचंय...
--प्रेरणा नमस्कार मित्रानों💕
इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची.
मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ

vaishali

मित्र आणि मैत्रिणीनों💕 आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडगोड

read more
🌹 शब्दात गुळाचा गोडवा 🌹

तीळासम असे मी
शब्दात गुळाचा गोडवा
चुक भूल माफ असावी
नात्यातील स्नेहबंध वाढवा

तीळगुळासम एक राहू
नित्य प्रेमाचा व्हावो झरा
रंग रक्ताचा एक असे
माणुसकी हाच धर्म खरा

गोड , मधाळ वाणीतून
करू नित्य उधळण प्रेमाची
एकमेका साह्य करू
कास धरू प्रगतीची

संकटसमयी प्रत्येकाला
देऊ मदतीचा हात
सुख दुःख वाटून घेऊ
आधाराची असे साथ

आज संक्रातीला आपण सारे 
मिळुनी नवा संकल्प करू 
विसरुनी जात पात , भेदभाव
मानवतेची कास धरू
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻 मित्र आणि मैत्रिणीनों💕
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर

pooja d

मित्र आणि मैत्रिणीनों💕 आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅 चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडगोड

read more
तू तिळगुळ दिला
तरच गोड गोड बोलेन।
नाहीतर वर्षभर तुला
राग माझा सहन करावा लागेल।।
😡😡😡
 मित्र आणि मैत्रिणीनों💕
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर

Sujata Darekar

मित्र आणि मैत्रिणीनों💕 सुप्रभात. आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... माझ्याशी पण बोला हं गोड गोड #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गोडगोड

read more
तिळाची तडतड आणि गुळाचा गोडवा
एकत्र करून इलायची, खोबर्याने नटवा
नंतर बघा चाखून चव या तीळ, गुळाची
काय होतेय ना इच्छा परतून खाण्याची?

जुळून येता मनं वाजतो माधुर्याचा पावा
थोडं तुझं, थोडं माझं मिळून जन्म नवा
त्या निर्मितीची गोडी लागते लईच भारी
पहिल्यापेक्षा जिंदगी वाटते जास्त प्यारी

आपापले गुणधर्म विसरून एक व्हायचे
एकमेकात सामावून एकमेकात रमायचे
गोड, मधुरम फळाचा हाच खरा पाडवा
तीळगुळासारखा मग जीवना येई गोडवा मित्र आणि मैत्रिणीनों💕
सुप्रभात.
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile