Find the Latest Status about लोचनी रूप पाहता लोचनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोचनी रूप पाहता लोचनी.
Gauri Tadklaskar
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी.. झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे?? दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..
read moreVijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
पाहता तिला #poem
read moreAnurag Sonawane
दवबिंदू पाहता क्षणी मी आल्या साथ सोबतीच्या आठवणी मज मी तुझ्यातच पाहता.... - अनुराग सोनवणे मज मी तुझ्यातच पाहता...
मज मी तुझ्यातच पाहता... #story
read moreRahul Ingale Patil
फुलल्या गुलाब फुलाला पाहता बीज मखमली ह्रदयात रुजते. पाहता तुझा चेहरा हसरा स्वप्न रुपेरी मनात सजते. ©Rahul Ingale Patil फुलल्या #गुलाब फुलाला पाहता #बीज मखमली ह्रदयात रुजते. पाहता तुझा #चेहरा #हसरा स्वप्न #रुपेरी #मनात सजते.
Dr.Shailendra sargam
सरस्वती महाभागे विद्याकमल लोचनी, विद्या रुपे विशालाक्षे विद्याम देहि नमस्तुते 🌹🙏
सरस्वती महाभागे विद्याकमल लोचनी, विद्या रुपे विशालाक्षे विद्याम देहि नमस्तुते 🌹🙏 #nojotophoto
read morePranav Dixit
पूजा शिंपी बागुल
सांजवेळी वाट चालते वटवृक्षाच्या छायेखालून.. क्षितिजास येता रंगत स्वप्न लोचनी येते फुलून.. पूजा शिंपी बागुल सांजवेळी वाट चालते वटवृक्षाच्या छायेखालून.. क्षितिजास येता रंगत स्वप्न लोचनी येते फुलून.. पूजा शिंपी बागुल
सांजवेळी वाट चालते वटवृक्षाच्या छायेखालून.. क्षितिजास येता रंगत स्वप्न लोचनी येते फुलून.. पूजा शिंपी बागुल
read more