Nojoto: Largest Storytelling Platform

New पिच्छा पुरवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिच्छा पुरवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिच्छा पुरवणे.

Stories related to पिच्छा पुरवणे

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आसवे वहावी अन्... #आसवेवहानी हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
आसवे वहावी अन 
चेहऱ्यावर हसू आणावे,
पिच्छा सोडत नाही दुःख 
म्हणून का रडत बसावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आसवे वहावी अन्...
#आसवेवहानी
हा विषय Aarti Kulkarni यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

🤣 हँसना मना है 🤣 #memesकीदुनिया 🎀 इस पोस्ट को हाईलाईट करना न भूलें :) 🎀 चोरी करना पाप है इसलिए अपना लिखो। 🤣 🎀 "पढ़ो हँसी आएगी" काॅमेंट #YourQuoteAndMine #कोराकाग़ज़ #collabwithकोराकाग़ज़ #कोरे_काग़ज़_पर_मस्ती #कोराकाग़ज़_meme_22

read more
अरे येड्या!!!
कितीदा सांगावे,माझं लगीन ठरलंय,
माझा पिच्छा सोड..
मराठी समजत नाही का तुला.?? 🤣 हँसना मना है 🤣 #memesकीदुनिया

🎀 इस पोस्ट को हाईलाईट करना न भूलें :) 

🎀 चोरी करना पाप है इसलिए अपना लिखो। 🤣 

🎀 "पढ़ो हँसी आएगी" काॅमेंट

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

बायको.. #collabratingwithYourQuoteAndMine #बायको #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकट्टा #माझीकविता बायको बिच्चारी किती काम करते सुट्टीच्या दि

read more
बायको..
बायको बिच्चारी किती काम करते सुट्टीच्या दिवशी ही तिची धावपळ असते.
जरा आराम कर म्हटलं की म्हणते आराम म्हणजे काय असते.
मुली ही तिला खूप त्रास देतात पण त्याचं ही तिला काहीच वाटत नसते.
मोठी मुलगी नवनवीन पदार्थांची मागणी करत असते 
तर छोटी नुसतीच मम्मा, मम्मा करी तिचा पिच्छा पुरवत असते.
आई सुद्धा थोडी मदत करायला जाते तर म्हणे तुम्ही बसा बाजूला मी सर्व आवरते.
खूप अभिमान वाटतो तिचा पण कधी कधी खूप सटकते.
जेव्हा मदत करायला आई आणि मुली जातात त्यांना नाकारते,
नि मला मात्र म्हणते काय नुसतेच बसून आहात थोडी मदत केली तर काय बिघडते.
बायको बिच्चारी खूप काम करते जास्त ताण पडला की माझ्यावर घसरते. बायको..
#Collabratingwithyourquoteandmine #बायको #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकट्टा #माझीकविता 
बायको बिच्चारी किती काम करते
सुट्टीच्या दि

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
तक्रारी शिवाय काही जीवन जगता येत नाही,
कितीही प्रयत्न करा तक्रार काही आपला पिच्छा सोडत नाही.
लहान असता आई कडे शेजारच्या पाजाऱ्यांची तक्रार,
शाळेत गेलो असता वडिलांकडे शिक्षकांची तक्रार.
थोडे मोठे झालो तर प्रेमात ती ची तक्रार,
कामावर गेलो असता बॉस ची तक्रार.
घरात ह्या ना त्या कारणावरून बहिणीची तक्रार,
मंडळात कमी पैस्यांची पावती फाडतो म्हणून त्यांची तक्रार.
लग्न झाल्यावर हातभार लावत नाही म्हणत बायकोची तक्रार,
मुलंबाळं हट्ट पुरवत नाही म्हणत त्यांची ही तक्रार.
फक्त एकच व्यक्ती अशी जीने आपल्याकडे एक ही तक्रार न मांडली,
ती म्हणजे आपली माऊली,आपल्या अनंत चुका जी पदरात घाली. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile