Find the Latest Status about वादळाच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वादळाच्या बातम्या.
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातील वादळ सतत घोंघावत होते ह्या विचारातून त्या विचारात फिरत होते. थांबण्यापूर्वी वादळाच्या धुरळात शब्द शब्द घिरट्या घेत होते शमले जेव्हा ते वादळ त्यातून काव्य निर्माण झाले होते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #collab #yqtaai #Your
Prerana Jalgaonkar
"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...! वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच चक्रावून गेलास... किती रुपे बदललीस...??? कावराबावरा झालास आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ... समजलं ना तुला "समजावणं किती सोपं असतं.... समजून घेणं अवघड असतं...!" --प्रेरणा "कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...!

aaj_ki_peshkash
sandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....