Find the Latest Status about जीवाचा जिव्हाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाचा जिव्हाळा.
somnath gawade
दररोज जीवाची 'मुंबई' करून घेणाऱ्यांनी आयुष्यात एकदातरी जीवाचा 'गोवा' करण्यास हरकत नाही. #जीवाचा गोवा
hemlata mandle
आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी, दुस-याकडे काय आहे! हे पाहून सुखाची फक्त स्पर्धा केली... तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही!! ©hemlata mandle #loyalty #जिवनगाणे_ #जिव्हाळा #जिवलगा
श्रीमंत हेमंत मानकर
बाप 'ऍक्टर * बेटा 'डॉक्टर 🤕.. हमारा घर कभी.. Homethiyeter.. तो कभी.. ऑपेरेशन थियेटर.. हैं ना बेटर.. 😅😂🤩 पुत्र प्रेम यानी k जिव्हाळा
प्रेमाची_पहाट🦋
❤ मला ही नाही आवडत तुझ्याशी अबोला धरायला, तू समोर असूनही तुझ्या आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤
yogesh atmaram ambawale
जिव्हाळा तो नव्हे, जो फक्त नात्यातच असतो. आपल्या जीवलगांसाठीच असतो जिव्हाळा तो जो आज प्रत्येक माणसात दिसतो. आपल्या परक्या चा भेदभाव न करता सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो. पोलिसांनी लावलेला जिव्हाळा, बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला. डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा, प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला. सफाई कामगारांचा जिव्हाळा, घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला. आजच्या घडीला जिव्हाळा रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला. तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला. कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला, ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
yogesh atmaram ambawale
जिव्हाळा सध्या तरी त्या प्रत्येक माणसात दिसतो, जो ह्या कठीण प्रसंगी मदतीला धावत असतो. योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
Sanket Chaudhary
जिव्हाळा असतो सागराला नदीचा..... उगीच ती नदीला स्वतामध्ये मिसळत नाही... जिव्हाळा असतो ढगांना जमिनीचा... उगीच ती मेघ होऊन बरसत नाही.... जिव्हाळा असतो चंद्राला तार्यांचा..... उगीच तो ताऱ्यांना प्रकाशमय करत नाही.... जिव्हाळा असतो कागदाला शाईचा..... उगीच तो स्वतःवर शब्द कोरू देत नाही.... जिव्हाळा असतो आईला पिल्लांवरी... उगीच ती बाळाला 9 महिने पोटात ठेवत नाही.... जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #yourquoteandmine Collaborating
काव्यात्मक अंकुर
जिव्हाळा तुझे असेच बोलणे पासून ते तुझ आशेचे बोलणे पर्यंत मध्ये कुठेतरी जिव्हाळा दडलेला असतो ©काव्यात्मक अंकुर #जिव्हाळा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #Night #Talk #Life_experience #lovelife #moments #Reality
Vinod Umratkar
कमनशिबी मी। तुझ्याकडे नाही। जरा जिव्हाळाही। माझ्याप्रति।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा