Find the Latest Status about त्या पैकी एकाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्या पैकी एकाने.
Mahesh Lokhande
त्या वीरांना प्रणाम कोटी कोटी प्रणाम त्या वीरांना प्रणाम धन्य त्यांचे बलिदान धन्य त्यांचे बलिदान॥धृ॥ देशासाठी शूरवीर ते फासावरती चढले लाठ्या झेलुनी अंगावरती हसत हसत जे गेले॥1॥ गोळ्या झेलल्या छातीवरती मरणाला ना भ्याले जयहिंद ते शब्द बोलुनी शहीद वीर ते झाले॥2॥ गेले सोडूनी घरदार ते विसरून सारी नाती परंतु होती देशावरती अभंग त्यांची प्रीती॥3॥ फेकूनी उंची कपडे घातली अंगावरती खादी वंदेमातरम शब्द बोलती मरणाच्या ते आधी कवी-महेश लोखंडे त्या वीरांना प्रणाम
त्या वीरांना प्रणाम #poem
read morekalyani dhabale
वाट.... तसी ती जुनीच... भेट आपली त्या वाटेवरती अशी अचानक झाली होती मी तुझ्या सवे पाऊलवाट खुडवत चालत होती.. ना कसला रुसवा ना भीती कशाची होती मी तुझ्या माझे विश्व रंगवत सजवत होती वाट तशी ती जुनीच आहे त्याच आठवणीची चूक कुणाची, शिक्षा कुणाला खूनावून सांगत होती... परतले मग मागे त्या वाटेवरूनी तिथे नव्हेत काम काहीच माझे बडलूनी गेला काळ सरा पण वाट..... तसी ती जुनीच होती.. कीटीम्याव #आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या
#आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या
read moreRamji Panika
Safar राम जी की दुनिया मे सिर्फ नफरत ही नफरत है होते आणि त्या दिवशी
होते आणि त्या दिवशी
read moreGovind
श्वास असतो स्थिरावलेला माझा बंदुकीच्या नोकावर, जीवन जगत असतो अभिमानाने मृत्यूच्या शेवटच्या टोकावर.... #प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना
#प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना
read moreDurga Deshmukh
*भेट आपली* भेट आपली आठवते अजुन त्या दिसाची क्षण होते गुलाबी, साथ विश्वासाची झोंबे थंड वारा,आगेचा डोंब सारा मुक्या शब्दातुन वाहे, मुकाच सुस्कारा मनाला चाहुल नव्हती जरा ही कशाची गेले होते भांबावुन लाज ही गाली डोळ्यावर तेज आहे गुलाबी लाली भावना सांभाळुन चाख गोडी ऊसाची अवचित भेट आपली सहज घडे मनात नसतांना नजरेवर नजर पडे फुले उमलून आली मधाळ रसाची नजरेवर भिडता नजर गेले मोहरुन शुभ्र चांदण्यात आले अंग शहारुन बिलगुन तुझ्याशी यावी धुंदी पावसाची गुलाब साक्ष त्या दिसाची आठवण विश्वासाने घेऊन यावे ती साठवण दरवळ अजुनही वाहे त्या सुवासाची दुर्गा देशमुख, परभणी दि 3/5/21 ©Durga Deshmukh आठवते भेट त्या दिसाची
आठवते भेट त्या दिसाची #मराठीकविता
read moreस्वप्निल राऊत
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं.... आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...
कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience
read morepadvishal...Mumbai maharashtra
लोक बोलतात कि आजचा दिवस खुप खराब होता. पण दिवस कधीच खराब नसतो विचारातच निगेटिव्ह पणा असेल तर दिवस का चागला जाईल. त्या मुळे दिवसाची सुरवात ही नेहमीच पॉझिटिव्ह विचारानीच करा मग तर दिवस कधीच खराब जानार नाही दिवस कसाही असो त्या दिवसाचा आनंद घेण शिका.. ©Vishal Padvi #MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा..
#MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा.. #मराठीविचार
read more