Nojoto: Largest Storytelling Platform

New जुन्या काळचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुन्या काळचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुन्या काळचे.

Related Stories

    LatestPopularVideo

vishwas Desai

🌹जुन्या आठवणी 🌹 #मराठीसंस्कृति

read more

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... जुन्याभेटी चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
जुन्या भेटी कागदावर उतरल्या 
अन् त्यांची कविता झाली. 
सहज साधलेले संवाद आठवता 
आसवांनी गर्दी केली. 
मिणमिणता दिवा अन् 
चांदण्याचा मंद प्रकाश.
शेकोटी भोवती अनुभवलेला 
थोरा मोठ्यांचा सहवास. 
आपलेपणाची ओढ ती 
नात्या पलीकडच्या नात्याशी जोडी. 
वात्सल्याचा हात पाठीशी 
संगे शब्दांची गोडी. 
सुगंधित पहाट भूपाळीने नटलेली 
अंगणात मैफिल सवंगड्यांनी सजलेली  
माणसांच्या गर्दीत माणूस एकटा नव्हता 
त्या सोबतीचा आनंद निराळाच होता. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे भेट त्या जुन्या वाटेवरती.. #भेटत्या हा विषय amit dande यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भेट ती जुन्या वाटेवरती व्हायची आपली
बघ ती तू आठवून प्रिये एकदा
मी यायच्या वळणावरती तू किती 
फेऱ्या मारायची भेटीसाठी लाखदा____ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
भेट त्या जुन्या वाटेवरती..
#भेटत्या
हा विषय 
amit dande यांचा आहे.

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

jayesh kumbhar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे त्या जुन्या वाटा... #त्याजुन्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
 त्या जुन्या वाटा
आज पण आठवतात मला
तिच्या सोबतीची गरज
आज पण भासवता मला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
त्या जुन्या वाटा...
#त्याजुन्यावाटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating wit

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Rashmi Hule

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #newyear2021 #नव्याकवितेची #३६५दिवस३६५कोट‍ #नवीसुरुवात१

read more
नवे संकल्प नव्या आशा
उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा 

धार लेखणीला अशी यावी
विचारांची शाई कधी ना सरावी

शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी
काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी 
           Rashmi 


 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे त्या जुन्या वाटा... #त्याजुन्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
पुन्हा फिरुन आल्या... 
निघून खपल्या आठवांच्या 
जखमा ओल्या झाल्या...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
त्या जुन्या वाटा...
#त्याजुन्यावाटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating wit
loader
Home
Explore
Events
Notification
Profile