Nojoto: Largest Storytelling Platform

New गटूड गटूड सांभाळ गटूड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गटूड गटूड सांभाळ गटूड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गटूड गटूड सांभाळ गटूड.

Related Stories

    LatestPopularVideo

pooja d

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
दादा, भाऊ, 
अशी कित्येक नाव तुझी
तुझ्यासाठी मी काय निरोप लिहू
न कही लिहिता,
न काहि बोलता तुला सर्वच कळत
रक्षाबंधन हे फक्त निमित्त आहे
बहिनीला माहेरी जाण्याचा
रक्षाबंधन तर रोजच असते
ती रोजच तिच्या भावासाठी
देवाकडे मागत असते,
आणि तो ही रोज च त्याच्या बहिनीच 
रक्षण करत असतो,
न सांगता, न काही बोलता...... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे

DRx. Shital Gujar✍️

Dedicated all yq brother 🙏😊 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "र #Brother #letters #Collab #yqquotes #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
श्रावन महीना  घेऊन आला रक्षाबंधन हा  सण |
 भाऊ बहीणीसाठी आनंदाचा क्षण ||

बहिण भावाची प्रेमाचे बंधन |
भाऊराया माझी राखी करते तुझे रक्षण ||

राखी म्हणजे धागा नव्हे, प्रेमाचे रक्षण असते |
स्नेहाने  आणि प्रेमाने गुंफलेले एक सुंदर नात असतं ||

बहीण भावाचे असते विश्वासाची घट्ट वीण असते |
संकटकाळी रक्षणासाठी तुझी धाव असते ||

काही नाती रक्ताची नसली तरी आपुलकीने जपलेली असतात|
विश्वासाने बहरलेली मात्र असतात ||

बहीण भावाचे नाते नेहमी जपत राहील |
संकटकाळी रक्षणासाठी राखी रक्षण करत राहील ||
- ✍️Shital K .Gujar✍️
🙏🌺माझ्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏




 Dedicated all   yq brother 🙏😊
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "र

vaishali

🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां

read more
 🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थांबू कसा मी राणी ऋण फेडायचे मला मातीचे 

सोडू नकोस ग तू धीर मी येईल पुन्हा परतुनी
आहे तुझ्याच हृदयात जरी मी गेलो दूर निघूनी 

सांभाळ स्वतःला राणी आता तूच घराचा आधार
तुझ्याच खांद्यावर आहे आपल्या संसाराचा भार 

कुशीत तुझ्या राणी अंश आपल्या प्रेमाचा सांभाळ
आठवणीत माझ्या करू नको स्वतःची आबाळ 

दिला मला जन्म असे ते धन्य माझे मातापिता 
ऋणात जिच्या मी असे ती श्रेष्ठ माझी भारतमाता
 
🌹 सर्व सैनिक बंधूंना मनापासून सलाम 🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏  🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
अपेक्षा,
आईवडिलांना लेकरांची,
म्हातारपणी चांगला सांभाळ करण्याची.
अपेक्षा,
बायकोला नवऱ्याची,
घरकामात हातभार लावून मदत करण्याची.
अपेक्षा,
मुलांना आई वडिलांची,
मनाजोगे वागण्याची,
कुठल्याच गोष्टीत लुडबुड न करण्याची.
अपेक्षा,
प्रत्येकालाच प्रत्येकाची,
मनात आहे ते मिळवण्याची,
त्यासाठी समोरच्याने मदत करण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय बायको..
सांगायचे होते तुला खूप काही,
आज थोडंफार सांगतो,
तुझ्या विना आपल्या संसाराला काही अर्थच न राहतो.
मिळाली इतकी सुंदर,सोज्वळ,समंजस बायको,
म्हणून,मनापासून देवाचे आभारच मानतो.
आईची काळजी,मुलींचा सांभाळ,कामाचाही व्याप असतो,
इतकं सर्व सांभाळूनही तुझ्या चेहऱ्यावर कधी संताप नसतो.
प्रिय बायको,सांगायचे होते तुला..आज सांगतो,
तू माझी अर्धांगिनी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
😀😉 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? वंशाचा दिवा मुलगा की मुलगी? #वंशाचादिवा हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिव्याला महत्व देताना 
नेहमी लक्ष्यात ठेवायचे असते,
दिव्याला प्रज्वलित करणाऱ्या वातीशिवाय,
दिव्याला काही महत्व नसते.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चल

yogesh atmaram ambawale

तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे. आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तूआहेसम्हणूनमीआहे

read more
आई पासून मुली पर्यंत
बहिनी पासून वहिनी पर्यंत
बायको पासून मैत्रिणी पर्यंत..
अशा वेगवेगळ्या रुपात माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक महिलेला..
"जागतिक महिला दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे).. तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे.
आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
प्रिय ताई,
तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते.
(बाकी कॅपशन मध्ये)
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे

Sanket Chaudhary

कोण असते नारी............ कोण असते नारी, अरे कोण असते नारी पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी... लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी

read more
कोण असते नारी.......
Read it in caption कोण असते नारी............
कोण असते नारी, अरे कोण असते नारी
पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी...
लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा1 #मुलीवाचवा1

read more
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा
घेतला जिच्या पोटी जन्म
ती सुद्धा एक स्त्री आहे ह्याचे भान ठेवा.
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मुली वाचवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा.
ह्या संवेदनशील विषयावर मला तुमचे मत ऐकायला आवडेल.
च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile