Find the Latest Status about मजा प्रेमाची फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मजा प्रेमाची फुलपाखरू.
Manish Kanade
#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
कवी - के. गणेश
जर प्रेम आयुष्यात एकदाच झाले असते, तर वेगवेगळ्या फुलावर फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू
कवी - के. गणेश
नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्यावा, फुलपाखरासारखा आपणही कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
Geetashri Alagundagi
तुझ्याशिवाय मला राहवत नाही , तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं, फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤
Vibha (sushma)
🦋 फुलपाखरू 🦋 फुलपाखरू होऊन जगावे आसमंतात भिरभिरत रहावे वेदनांना लपवून ठेवावे सुखाची उधळण करावे रंगीबेरंगी जीवनात रमून जावे बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे ©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋
Devanand Jadhav
चारोळी २१/१ नाजुकसे फुलपाखरू उडू पाहते फुलांवर करताहे हितगुज सांडलेल्या दवांवर ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...
Karmo Teimho
नवं वर्षाचे हैं गीत नवे लिहीन मी तुझ्यासवे तुझ्या प्रेमाच्या वर्षावर हे वर्ष सुखाने सरुंजावे दिवस येणारे सोन्याचे वहावे प्रेमाचे त्याच्यावर साझ्झ चदावे तुझ्या डोळ्यातील चांदण्या मग अंगणी माझ्या बरसून जावे. प्रेमी: ओंकार मोहिते #फुलपाखरू#कविता#मानस#वैदही