Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयाची गती वाढणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयाची गती वाढणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाची गती वाढणे.

    PopularLatestVideo

Parshavnath Nandre

रंगस्पंदने ... हृदयाची #Shayari

read more
mute video

somnath gawade

#धीमी गती

read more
सरकारी 'कार्यालये' आधीपासूनच
धीम्या गती साठी ओळखली जातात;
त्यात आता सरकारी 'वेबसाईट' ने
भर घातली आहे.
 #धीमी गती

Santosh Jangam

#CheerfulLove कविता "हृदयाची दालने" #मराठीकविता

read more
mute video

Supriya Yewale

#Hug समजून घेण्यासाठी खऱ्या हृदयाची गरज असते #मराठीप्रेम

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

देवा , 💕" प्रेम " या शब्दाकडे माझं मन वळवूही नको. . . कारण " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही तर जीवही घेईल. . .

read more
देवा , 
 
💕" प्रेम " या शब्दाकडे 
                 माझं मन वळवूही नको. . . 


कारण
                  💕 " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही 
तर जीवही घेईल. . . देवा , 
 
💕" प्रेम " या शब्दाकडे माझं मन वळवूही नको. . . 
कारण " प्रेम " हा शब्द हृदयाची जागाच नाही तर जीवही घेईल. . .

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #हृदयाचीहाक

read more
माझ्या हृदयाची हाक,
नयनातुनी साद घाली तिला.
राहिले जरी ओठ शांत,
नयन बोलते कधी कळेल का तिला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #मराठीलेखणी #हृदयाचीहाक

read more
माझ्या हृदयाची हाक,
आता तरी ऐकशील का देवा ?
दूर करुणी हे कोरोना संकट,
पुन्हा निरोगी आयुष्य देशील का देवा ?
प्रत्येकाच्या अंतरी तुझ्याच भक्तीचा ठेवा,
मृत्यूच्या ह्या विळख्याला आता तूच आवर देवा.
तूच विघ्नहर्ता,तूच दुखहर्ता तूच तारून नेशील देवा,
प्रत्येकाच्या अंतरी तेवलाय तुझ्याच आशेचा दिवा.
आशेचा हा दिवा असाच तेवत राहावा,
ऐकुनी हृदयाची हाक नक्कीच चमत्कार व्हावा.
दूर होउनी हे संकट,सर्वांना निरोगी आयुष्य लाभो देवा.
माझ्या हृदयाची हाक आता तरी ऐकशील का देवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat

read more


थांब जराशी ऐक मनाची
हाक हृदयाची मागते तुझ्या सोबतीची...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat

read more


थांब जराशी ऐक मनाची
हाक हृदयाची मागते तुझ्या सोबतीची...




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat

read more
हृदयाची हाक हृदयाला भिडूदे
हृदयातुनी तू साद हृदयाला दे
अबोल प्रेम माझे तुज शब्दावीन कळूदे
तुझ्या मनातील प्रेमभाव मलाही उमजूदे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile