Nojoto: Largest Storytelling Platform

New मॅडम चार्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मॅडम चार्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मॅडम चार्ट.

Related Stories

    LatestPopularVideo

JP SIR JAIPUR

साउथ का चार्ट भंडार #Life

read more

viraj gosavi

गावकऱ्यांनी घेतला डॉ. मॅडम चा समाचार #मराठीविचार

read more

Ravi aashik

ग्लोबल इंग्लिश के क्या कहते लोड चार्ट #Shayari

read more

Rupam Rajbhar

नादान बेहपरवाह बेरुखी मोहब्बत 
चांद की दीवानी वो मस्तानी मोहब्बत।
हुए रुखसत दिलवाली मोहब्बत। #विचार 
#कविता 
#कहानी
 #शायरी छै
ला #कॉमेडी
 #संगीत चार्ट
#nojoto
#nojotohindi

yogesh atmaram ambawale

नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai y #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine

read more
आठवत आहे मला आज ही,
इयत्ता पहिली ते दहावी,
शिकवायला नेहमीच सर होते,
मॅडम कधी आल्याच नाही.

आठवते आहे आज ही,
इयत्ता सातवीत असताना,
एक दिवस का होईना,
मॅडम शिकवायला आल्या होत्या.
त्या पुन्हा दिसल्याच नाही.

आठवतो आहे आज ही,
मॅडम चा तो चेहरा,
अजून ही मी विसरलो नाही,
पाहत होतो फक्त त्यांनाच
त्यांनी काय शिकवले होते,
ते लक्षातच राहिले नाही.

ते पहिले प्रेम होते माझे,
की फक्त सौंदर्याचे आकर्षण,
हे कोडे अजून ही उलगडलेले नाही,
जेव्हा केव्हा विषय निघतो,
आपल्या पहिल्या प्रेमाचा,
शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय,
दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न..
पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी.
#पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #y

yogesh atmaram ambawale

खडू आणि फळ्या सोबत
आता डिजिटल बोर्ड आले.
काळानुसार बदल घडतो
म्हणून सर्व बदलत गेले.
शिक्षक हे एकच नाव
आता त्या नावात ही बदल झाले.
"मास्तर" होते जे पाहिले
त्यांचे नंतर "गुरुजी" झाले,
गुरुजींचे मग "सर" हे नामांतर झाले.
"बाई" होत्या पहिले मग "मॅडम" झाल्या
मॅडम जुनाट वाटते म्हणून आता "मिस" झाल्या.
"हजर" बोलायचे पहिले मग "यस सर" झाले
यस सर पण आता जुने होऊन त्याचे "प्रेजेंट" झाले शाळेतील बदल..
#yqmarathi #yqtaai #बदल #शाळेतील_आठवणी #collabwithyourquote #मराठीलेखणी 
#collabratingwithyourquoteandmine
Pic credit : google

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

loader
Home
Explore
Events
Notification
Profile