Find the Latest Status about पहिल्या प्रेमाच्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्या प्रेमाच्या कविता.
Sonali Kulmate
@## तू तिथे दूर ##@ ************* तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... बोलताना तुझ्यात मी हरपून जावे फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे स्वप्नात होणारी भेटी प्रत्येक्षात तू मला भेटावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे.. अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... आठवणीची उभळ मला यावी अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे मी मनात बोलावे अन तू समजून जावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी
Mahi....❤️
"प्रेम येड्यागतच करायचं असतं, शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो." #माही...!!❤️ प्रेमाच्या शोधत...☺️ @प्रेमाच्या शोधात...
VS
mahiti nhi teyala kay zal... sarkha sarkha hoto ahe teychya bhas... kahi samjat nahi ahe re mala haa tuja premacha kheda... manat haa ch vichar suru asto re man dukhat re maja... asa wat ta re mala tu khup dur zala ahe majya pasna... mala wate mi ch dur nighun jala hawa lamb... Khar sang mala mi nhi pahnar tuji wat... LOVE YOU mhannyachi nhi re majyat ata himmat... pan , majya hrudayat tula japuna tewach ahe ! ©VS प्रेमाच्या खेळात
अल्पेश सोलकर
आजही तू आठवतेस.. माझी नजर ... चुकवायला....तू.. तुझ्या उडणाऱ्या केसांना.. आवरायचीस....🤗💕 #thirdquote प्रेमाच्या आठवणी..
Mahi....❤️
Tunnel आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रेम काय असत हे समजायला पाहिजे... #माही...❤️ प्रेमाच्या शोधात....😘
Vaibhav Thakre
पहिल्या भेटीत ओळख होते प्रेम नाही मग एकमेकांचे स्वभाव करतात आणि मग तो तिच्याशिवाय ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि मग हळूहळू एकमेकांचे स्वभाव जुळू लागतात। आणि मग नंबर एक चेंज होतात तिथून दोन-तीन दिवसांनी एकमेकांचं एकमेकांशी बोल नाहोतं ती विचारते त्याला तू जेवण केलंस का मग तो तिला विचारते तू जेवण केलंस का आता ते प्रोसेस झालाय मग हळूहळूा रूपांतर प्रेमात होतं आणि मग ते प्रेम त्याच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात एकमेकांविषयी दिसू लागतात प्रेम ही खूप गोड गोष्ट आहे कधीतरी कुणीतरी कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे प्रेमात पडल्यानंतर प्रेम करणारा व्यक्ती कसा आहे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो खरा आहे की खोटा आपल्याला माहित पडतं त्यामुळे खरंच एकदा तरी प्रेमात पडायला पाहिजे एकविरा दोन वेळाा नाही पण कधीतरी प्रत्येकाने प्रेमात पडायला पाहिजे मग त्याच्यात तो तिला विचारतो तू किती सुंदर दिसतेस तुझ्या गालावरची खळी खूप गोड दिसते आणि मग ती त्याला त्याला विचारते आज तू खूप छान दिसतोयस तुझा ड्रेस घातला आहेस ना खूप छान दिसतोय ओळखता ओळखता दो एकमेकांमध्ये हरकून जातात आणि मगना त्यांचाच नाही लहान वयातलं प्रेम हे असंच असतं सोळाणि 17 या वयात थोडसं स्वतःलाून घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे प्रेम करा पण विशिष्ट वयात धन्यवाद ©Vaibhav Thakre पहिल्या भेटीतलं प्रेम
Gautam l sahare
*पहिल्या प्रितीचा प्रतिबींब* प्रत्येक शब्दात तुझ्या मी संसार मांडलय नासमज करु नकोस मी तुझ्या प्रेमात पडलोय लीहलेली प्रत्येक पत्र तुलाच पाटवलोय......... प्रसाद म्हणुन स्विकार कर मला मोक्ष मला ईथेच मीळेल दमलोय मी प्रार्थना करुन सगड आता तुझ्यावर सोडलय......... भैय कशाचही ठेऊ नकोस सागर प्रेमाच मोकळा आहे रेतीची मुर्ती बनउन तुला मी सजवल आहे......... नसतांना तु समोर माझ्या प्रतीमा फक्त तुझीच आहे वगळु नको स्वतामधुन मला मी फक्त तुझाच आहे रस्त्या वरच्या भाजीपाल्या प्रमाणे मला फक्त समजायच नाय गाहीवरुन जाऊ नकोस येवढ्यातच फक्त तुझ होकार हवय वचन देतोय तुला मी फक्त तुझाच आहे......... *- गौतम एल.साहार* ✍ पहिल्या प्रिती चा प्रतिबींब
Supriya Yewale
या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत तीच लोक एकटी पडतात हृदय तर ते देऊन बसतात पण प्रेमाच्या बदल्यात त्यांना फक्त त्यांना त्रासच मिळतो त्यांना कोणच सावरायला नसते मी खरी परिस्थिती आहे आजची सुप्रिया येवले 💯🤞🥺 ©Supriya Yewale #walkalone या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत