Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाने जमतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाने जमतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाने जमतं.

Related Stories

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक

read more
..........

©Devanand Jadhav #MahavirJayanti 
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

Sangeeta Kalbhor

गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध #शायरी

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#Hum #एवढं आणि एवढंच.. तू विसरु शकतोस मी नाही.. तू घसरु शकतोस मी नाही.. कारण.... विसरायला आठवावं लागतं #शायरी

read more
mute video

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

read more
आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Sunil Zarikar

सांग ना मना तुला हे कसं जमतं..

read more
सांग ना मना.. 
कसं तुला जमतं सगळंच सामावून घेणं
सगळ्यांना सांभाळून प्रत्येकाला आपलसं करणं.. 
सांगशील का रे मना नक्की व्याप्ती तुझी किती
प्रत्येक जण नेहमी का तुलाच गृहीत धरती... 
सगळेच कसे म्हणतात ऐकावे जनाचे, करावे मनाचे
प्रत्यक्षात मात्र तुला सावरुन ऐकतात सारेच दुसऱ्याचे.. 
मन पाखरु पाखरु कुणा हाती नाही
मन माझे जरी मन कधी माझे नाही... 
असले जरी सत्य ठाऊक तुला
ओठांनी बोललेच खर असत हेच वाटतं या जगाला...
किती सत्य स्वतः जवळ ठेवतोस
अन त्रास झालाच तर असवांनी दुःख पाझरतोस..
सांग ना मना कसं जमतं तुला...  सांग ना मना तुला हे कसं जमतं..

Kunal Salve

सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जेव्हाप्रेम

read more
सारं काही नवीन भासतं
नावात तिच्या जणू विश्वच दिसतं
प्रत्येक श्वास शरीर तिच्या नावानं घेतं
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम

Sujata Darekar

सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जेव्हाप्रेम

read more
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं
हे मन अवघे प्रेमाने तुडूंब भरून येतं

प्रेम मनाच्या कप्प्याकप्प्यातून झिरपतं
हृदयाच्या अंगणात ऋतुवसंत फुलवतं

वळिवाचा पाऊस बरसल्यागत वाटतं
दृष्टीपथात सारंकाही हिरवंगार दिसतं

जणू आपल्यासाठीच सृष्टीचा फुलोरा
स्वागतासाठी आतूर आहे असं वाटतं

पाहावे तिकडे माझ्या प्रियकराचा थाट
ते आभाळही प्रेमाने वेढल्यागत दिसतं

चांदण्यांनी मन उजळतं दिवसाकाठी
निशेच्या सुरमयी गंधात मिसळून जातं

वाटतं पुन्हःपुन्हा जगावे आभाळाएवढे
कण होऊन रानोमाळ दरवळावं वाटतं

सैरभैर होतात भावना, सैराट होतं मन
थांबतंही कधीकधी, कधी नुसतं पळतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile