Nojoto: Largest Storytelling Platform

New भावनांशी खेळू नका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावनांशी खेळू नका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांशी खेळू नका.

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#HeartfeltMessage कोणाच्या मनाशी खेळू नका 💯🤞😔🥺💔💔 #मराठीविचार

read more

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

संदीप राक्षे

तिरस्कार करू नका.. #poem

read more

Kiran Sabale

कधी सोडु नका #मराठीविचार

read more

मच्छिंद्र हाडोळे

आयुष्यात घाबरु नका #Shayari

read more
 आयुष्यात घाबरु नका

mahii😊

#प्रेमात पडु नका

read more
प्रेमात पडु नका ,प्रेम करायला शिका.
नाहीतर स्वतः च्या नजरेत पडसाल. #NojotoQuote #प्रेमात पडु नका

Suresh Talekar

परिस्थितीचा बागुलबुवा करू नका. #Talk

read more

somnath gawade

#मित्रांनो धीर सोडू नका!

read more
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!

ganesh kadam

एवढी बंधने लादू नका #Talk

read more

Supriya Yewale

#Remember कोणावर अवलंबून राहू नका #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile