Nojoto: Largest Storytelling Platform

New निघून जातो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निघून जातो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निघून जातो.

Stories related to निघून जातो

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंनी भिजली असते उशी... #अश्रूंनीभिजली चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवस कसा ही निघून जातो,रात्र मात्र त्रास देते,
जागत राहतो रात्रभर आठवणी तिच्या ह्या हृदयाशी,
समजून ही येत नाही रात्र सरत राहते कशी,
प्रत्येक क्षण आठवता प्रेमाचा अश्रूंनी भिजली असते उशी. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंनी भिजली असते उशी...
#अश्रूंनीभिजली
चला तर मग लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सतत नजरेसमोर असावी "ती",
माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती".
थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते,
जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती".
माझी लाडकी मला सर्वात जास्त प्रिय आहे "ती",
दुसरी तिसरी कुणी माझी माझं काळीज आहे,
माझी लाडकी 'लेक' आहे "ती". सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती..
माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
#ती1
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #माझीलाडकीलेक

read more
सतत नजरेसमोर असावी "ती",
माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती".
थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते,
जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती".
दुसरी तिसरी कुणी नाही,माझी लाडकी लेक ती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले,
आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले.
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले,
मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले.
सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले.
पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले.
लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले.
जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
स्त्रीचं अस्तित्व
💛❤️💛❤️          

त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

yogesh atmaram ambawale

मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,

read more
आपल्याला नियम पाळता येत नसेल,
तर गप्प बसावे,
पण जे नियम पाळतात,
त्यांच्यावर तर न हसावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine 
आपल्याला नियम पाळता येत नसेल,

yogesh atmaram ambawale

बाप्पांचे म्हणणे..!!!

तुम्ही मला दहा दिवस भक्ती भावाने तुमच्या कडे घेऊन येता,
खूप छान पाहुणचार करता.
पण मला तुम्ही घेऊन आलात ह्याचा अर्थ असा नाही,
की तुम्ही मला बांधून ठेवलात की मी फक्त तुमचाच आहे....

(बाकी कॅपशन मधले वाचावे ).. कधीतरी बाप्पांचे ही ऐकावे...
#yqtaai #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #बाप्पांचे_म्हणणे
#yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine 
.
ब

sandy

*अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.* दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः #nojotophoto

read more
 *अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.*
दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

loader
Home
Explore
Events
Notification
Profile