Find the Latest Status about वाचताना पाहताना जाताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचताना पाहताना जाताना.
omkar kapase
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस। तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।। ती बट हलकेच कान मागे घेताना, नजरेचा वेध मात्र घेत होती।। तुला माहित आहे का? डोळ्यामधला कोमल भाव, मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु! लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो तुझ्यात, तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।। क्रमशः तुला पाहताना।।।
Vilas Bhoir
vil@s bhoir ©Vilas Bhoir प्रिये पाहताना तुला.....
sandeep wagh
प्रवास हा जीवनाचा.. असा कसा रे झाला.. माघे वळून पाहता.. डोळ्यात अश्रू दाटला.. दिसत असतात चुका.. त्या भूतकाळातल्या.. शहाणपणा येऊन आता.. अर्थ कुठ उरला.. प्रवास हा जीवनाचा.. असा कसा झाला...! sandeep wagh #भूतकाळ #माझा_मी #पाहताना #spark
Dinesh Kumar Nayak
अगर किसी से प्यार है तो जताना पड़ता है वरना बाद में तो फिर पछताना पड़ता है। ✍️dinesh nayak प्यार जाताना
Shubhada
सूर जुळतात गाठी बांधल्या जातात मंडप हसत असतो काहीतरी मात्र धुमसत असतं आतल्या आत विस्कटत असतं चुडा किंचित थरथरत असतो क्षणांच हळवं शहाणपण जपतो जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी नात्याची खूणगाठ हिच असावी किती काही चालावं आतल्या आत जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट नकळत पाणावणारी डोळ्यांची पात शुभदा सासरी जाताना
Shahaji Chandanshive
तू जाताना तू जाताना..... तुझ्या डोळ्यांतील पाणी आठवलं की मी आंतल्या आत ढासळत जातो .... एक एक थेंब ठिबकतना मी मात्रं उध्वस्त होतो . ** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive तू जाताना ....
milind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..
Sanika Chalke
मी तुला पाहताना तु मला पाहावे पाहता पाहता आपण स्वपनात जावे..... शब्द मी,अर्थ तु ताल मी,सुर तु एक होऊन जावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... गीत हे आपुले तुला ही कळावे बेधुंद वाऱ्यावर तु स्व:ताला विसरावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... मी थांबावे तुझ साठी त्या नदीच्या किनारी मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... शहारे हे सुखाचे मी एकदा अनुभवावे मी तुला पाहताना तु मला पाहावे..... ---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...