Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊस मालेगाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊस मालेगाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊस मालेगाव.

    LatestPopularVideo

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

read more

Devanand Jadhav

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

read more
•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

read more

Altafpahalwankhandwa

मालेगाव कुश्ती दंगल जिला नासिक महाराष्ट्र{28/5/2023} चलो चले मालेगाव पहलवानों का महायुद्ध देखने कल्लू स्टेडियम #Sports

read more

Kisan Atole sir

आला पाऊस पाऊस #ShamBhiKoi

read more

dipak Rathod

मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem

read more
मी पाऊस बोलतोय....



खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय,
तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय,
मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या,
कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....

 कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी
हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....


लेखक‌........   दिपक राठोड

©dipak Rathod मी पाऊस बोलतोय....
#पाऊस 

#MereKhayaal

Vrishali G

पाऊस #मराठीकविता

read more

Dileep Bhope

🌧️⛈️🌩️
🌴

भिजवून नखशिखांत वाहून जाणे
धर्म ज्यांचा, त्या जय पराजय नाही
ढगातीत वादळाची रोज वाट पाहे
या पावसाचे ना सरले वय काही!

#दिबाभोपे

©Dileep Bhope #पाऊस

Dileep Bhope

व्यवस्थेस तसी फिकीर नाही, आटले जरी पाणवठे
ढगातून होत चालला पाऊस वजा, जंगलातून  झाडे..

शेतजमिनी होतात स्वाहा, तंत्र विकसित रोज नवे
बळी जाते हिरवळ, न्याय मागायचा कुणाकडे?..

#दिबा_विचार

©Dileep Bhope #पाऊस

somnath gawade

#पाऊस

read more
धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस
आतुरता संपता प्रथम भेटीत शहारतो.
सांगण्या युगा-युगांची ही प्रेमकहाणी 
मातीचा 'मृदगंध' तो सर्वत्र दरवळतो.
 #पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile