Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद.

    LatestPopularVideo

Ajinath Ashok Shirgire

, आनंदी आनंद #मराठीविचार

read more

Akshay

प्रेमात किती आनंद आसतो... #ak #मराठीशायरी

read more
ओठांना जे जमत नाही 
    ते फुल बोलतात 
  मनातील भावना ते 
    रंगामधून तोलतात,
  मनातील फुलांना तर
 मंगल्याचा गन्ध असतो
मनापासून प्रेम करण्यात
 खरच किती आनंद असतो

डोळ्यांना जे जमत नाही 
        ते मन पाहत 
   डोळ्यातील मुके शब्द 
    ते हळूच वाचून घेत
  मनातील भावनांना तर 
 व्यक्त होण्याचा छन्द असतो
  मनापासून प्रेम करण्यात
खरच किती आनंद असतो

    जे आम्हा दोघांनाही 
  जमत नाही ते आमच्या
       प्रेमाला  जमत
एकमेकांच्या आवडी - निवडी 
      ते बरोबर जानत
 आम्हा दोघेच्या प्रेमाला तर
  महत्वाचा विश्वास लागतो
   मनापासून प्रेम करण्यात
 खरच किती आनंद असतो

  तु माझी आणी मी तुझा
 बाकी दुनिया दोघात नको
दुनियाच्या नजरेत प्रेमाविषयी
    तर तिरस्कारच असतो
पण त्यांना हे काय माहिती
मनापासून प्रेम करण्यात 
खरच किती आनंद आसतो.

                   ##Ak..

©Akshay प्रेमात किती आनंद आसतो...

Akshay

मनापासून प्रेम करण्यात खरच किती आनंद असतो.. #मराठीशायरी

read more

Dileep Bhope

RJ Prasad...

आनंदी दिवस #मराठीविचार

read more
" आनंदी राहणं ही सुद्धा एक कला आहे... "


पण प्रत्येकाला ती अवगत नसते.
म्हणूनच आज प्रत्येक जण आनंदी नाही..



" ज्याला क्षणोक्षणी आनंद शोधता येतो..
   त्याच्यापाशी सुख घर करून राहतं... "


!!      Be Happy Always     !!


                                 _ प्रसाद पारेकर..
     ( स्नेहसाद ) 


जागतिक आनंदी दिवस....     20 मार्च....

.

©RJ Prasad... आनंदी दिवस

कवी - के. गणेश

आनंदी क्षण

read more
संध्या समयी आठवांचे
कंठ मनी दाटून आले..
निघून गेलेले सोनेरी क्षण,
मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

read more

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

read more

RJ कैलास नाईक

#आनंदी क्षण #nojotophoto

read more
 #आनंदी क्षण

Sachin Zanje

आनंदी जीवन.. #worldpostday

read more
आनंदी जीवन कसे जगायचे...

खेळ नाही आता ते शब्दांचे खेळायचे.
कुणाच्या भावनांमध्ये  नाही इथे वहायचे.
 जसा आहे वर्तमान तसे खरे जगायचे.
 भुतकाळाच्या विचारात नाही इथे रमायचे.

 प्रत्येकाच्या जीवनात  प्रसंग असे येत रहायचे.
कधी त्यां वेळेला अनुभव म्हणून साठवायचे.
तर कधी दुर्लक्षित करून विसरून जायचे.
पण क्षणामधील जगणे सोडून नाही द्यायचे.

दिवसा मागुन दिवस येत , असे हे पुढे चालायचे.
रात्र येताच त्या घटनांना तिथेच सोडायचे.
मनामध्ये ठेवून उगीच कुडत नाही बसायचे.
निर्मळ नवचैतन्याने त्या नाविन्याकडे बघायचे.

जमलेच जगणे तर आपुलकीने स्वागत करायचे.
 देणे काही म्हणून आनंदाने तिथे निस्वार्थी व्हायचे.
 स्वार्थी होऊन उगाच का ? मिळेल ह्या अपेक्षित असायचे.
 दानाने आपण समाधानी स्वप्नी झोपायचे.

आयुष्यात जर काय आहे मिळवायचे.
स्वत:ला जेवढे पुरे तेवढे जवळ ठेवायचे.
 भुक भागेल कुण्यातरी गरीबाचे. 
आशिर्वाद ,पुण्य लाभावे असे  कर्म , असावे तुमच्या  त्या श्रीमंतीचे.

कवी - सचिन सदाशिव झंजे.
      कावणे, कोल्हापूर. आनंदी जीवन..

#worldpostday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile