Find the Latest Status about किती दिवसांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किती दिवसांनी.
Amol Kamble
😢 सरकार😊 तुझी माझी भेट आज , पाणावलेले डोळे। तूझे डोळे हसरे, माझे शब्द ओले।। रोज तूझा चेहरा मला दीव्यरुपी आनंद। असच ठेव तेवत, स्मित तूझ स्वच्छंद।। बोलकी जनु कोकीळ, रूबाब घारी वानी । हरणाचे डोळे, परी डौल मोरावानी ।। चंद्रकोर चेहरा तो, प्रकाशमय डोळे। काळोखातिल मार्ग माझा उजाळुन गेले।। तू अशिच हस, मला छान वाटतेस । तू जरा शांत बस तशि गोड दीसतेस ।। स्वच्छंद फिर पाखरावानी, तू मुक्त आहे । थकलेल्या सख्यास तूझ्या तूच फक्त आहेस ।। भेटी होतील किंवा नाही, नशिबाचा खेळ सारा । पण आत वाहूदे आठवणींचा मुक्त वारा ।। तूला आठवताना सांजी गहिवरुन जाईन । डोळे मिटून गप्प पणे तूझ स्मित पाहिन ।। खुप दिवसांनी भेटली।।
sheshekant chandre
सहवास आयुष्यात बाकी सगळं काही ठीक आहे .. फक्त नाही ,तो तुझा सहवास आहे.. एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे .. पण काय करणार आपलं नशीबच बकवास आहे.. फक्त नाही तो तुझा सहवास आहे.. संकटाची नाही भीती,तुझ्या प्रेमाचा विश्वास आहे.. म्हणूनच वाटते आपल्या प्रेमात बरेच काही खास आहे .. फक्त नाही तो तुझा सहवास आहे .. तु बोली तुला माझ्या सोबत जगायचं आहे म्हणून, मला जीवन जगण्याची आस आहे .. फक्त नाही तो तुझा सहवास आहे.. आता फक्त दिवस रात्र तुझाच ध्यास आहे.. अशा प्रकारे चालू माझा जीवन प्रवास आहे.. फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..................................komal kori खूप दिवसांनी केली
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती