Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतलो संसारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतलो संसारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतलो संसारी.

    LatestPopularVideo

महेश...

गुंतलो

read more
का गुंतलो मी तुझ्यात माझ मला ना उमजलं
बोलता बोलता तुला शब्दांच भान हरपल
जगण्यास तुझ्यात मन माझ स्वतःलाच विसरल
प्रेमाच नात हे भिन्नत्वाच भान विसरल
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
विसरलो स्वतःलाच मन माझ इतक का गुंतल
तू न वेगळी मज पासूनी इतक आज भान हरपल
प्रेमाच्या या सागरात मन माझ आकंठ बुडालं..
का गुंतलो तुझ्यात माझ मलाच ना उमजलं...
शक्य न वेगळ होण आता मन माझ इतक गुंतल
विसराव मी तुला या कल्पनेनच हे क्षणात गहिवरल
त्या हसर्‍या चेहर्‍याने आज पुन्हा एकदा रडवल...
का गुंतलो मी तुझ्यात माझ मलाच ना उमजलं... गुंतलो

suresh pawar

वाटले मी गुंतलो
पण केवळ तो आभास होता
नायनांच्या मोहाने रचलेला
मोकळ्या केसांचा तो फास होता
सुरेश पवार #गुंतलो

nisha Kharatshinde

संसारी ती नार #मराठीकविता

read more
संसारी ती नार

जळतो उरी विस्तव
झेलून रोज वार
पेटून शांत होते
संसारी ती नार

नात्यात श्र्वास भरण्या
ती मोगरा फुलविते
ओवून फूल एक एक
ती अंगणी सजविते

त्या श्र्वासास छेडण्यास
होई मोगरा अतूर
हुंदक्यात रात्र दाटे
का मोगरा मजबूर?

ती पणती होऊन जळते
अन् आस तेवते उरी
या पंखास बळ देण्या
रोज स्वप्नी येई परी

✍️निशा खरात/शिंदे

©nisha Kharatshinde संसारी ती नार

Nitika niki

#बेकार संसारी

read more
जिसके पास कुछ नही 
दुनिया हँसती है
जिसके पास सब कुछ है 
दुनिया जलती है

©Nitika niki #बेकार संसारी

Parasram Arora

सन्यासी और संसारी #विचार

read more
अगर तुम  यह जानकर  जी रहे हो
कि यह सब एक दिन छिन जाएगा और इस छिनने में तुम्हे कोई पीड़ा होने की सम्भावना  नही है.. तब
तुम  सन्यासी हो या वैरागी हो

अगर तुम  जंगल भाग गए और एक लंगोटी
रखली पास और.....   एक झोपडी  बना ली
और तुम्हे डर लगता है  कि अगर  ये  छिनेगी  तो
मैं इसे छोड़ न पाऊंगा..... और ज़ब मौत आकर लंगोटी  मांगेगी तो मेरे हाथ सरलता से खुलेंगे नही तो तुम
वहा भी संसारी हो....

©Parasram Arora सन्यासी और संसारी

सौ.Pratibha मगर

' बाप संसारी चंदन' #TuneWithTone #मराठीकविता

read more

Nikesh Bharane

मी गुंतलो तुझ्यात... Image use for background was my painting. https://www.instagram.com/nikesh.bharane/ #yqbaba #yqmarathi #poetryandart #मराठीकविता #वारा #QuotesOfNikesh

read more
आज का कुणास ठाऊक ती मला वेगळीच भासली.
तिचे ते माने पर्यंतचे केस आज मोकळे सोडले होते.
हळुवार वाऱ्याने ते तिच्या चेहऱ्यावरून उडत होते,
तिच्या सौंदर्याचं एक वेगळच रूप ते घडवत होतं. 
ती हसत होती आणि तो आवाज माझ्या कानाला धुंद
करून जात होत.
वाऱ्या बरोबर उडणाऱ्या केसाच्या व्यतिरिक्त दिसत
होते ते फक्त तिचे डोळे. 
मी मात्र फक्त बघत होतो. 
हळूवारपणे मी तिच्या नयनात गुंग होत होतो, 
स्वतः चं भान विसरून मी तिच्यात गुंतत होतो. मी गुंतलो तुझ्यात...


Image use for background was my painting.
https://www.instagram.com/nikesh.bharane/

#yqbaba
#yqmarathi

युवराजपाटील वायभासे

नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या! - युवराज

read more
नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, 
मी हात गुंफलेला हातात कवितेच्या नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या,
मी हात गुंफलेला हातात कवितेच्या!

- युवराज

युवराजपाटील वायभासे

नाहीच गुंतलो मी विश्वात वेदनेच्या, मी हात गुंफलेला हातात कवितेच्या! - युवराज वायभासे

read more

अल्पेश सोलकर

तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..

read more
तू ..
अशीच 
पाहणार असशील
 तर..
तर वेडा तर मी होईनच..
आणि
गुंतलो तुझ्यात .. 
झालो वेडा..
तर पहाटेच स्वप्न
 मी तुझ पाहीनच....! तू ..
अशीच पाहणार असशील तर..
तर वेडा तर मी होईनच..
आणि
गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा..
तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile