Find the Latest Status about समोर समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समोर समानार्थी शब्द मराठी.
एक शेतकरी बिब्या
!! माय मराठी !! शब्द शब्द खोलवर रुजतात प्रेम स्पर्शाने हळूवार खुलतात...© कवि_बिभीषण गिरी,जागजी
read moreMonika
तू समोर येता नजर अशी खिलते हरवलेली मी मग मला सापडते तू समोर येता डोळे ही पाणावले गालावरती खळी घेऊन ओठ ही खुलले तू समोर येता स्पर्श होतो जिवा हृदय धावे वेगे श्वास गंधाळतो जरा तू समोर येता एक वेगळीच जादू होते रातराणी ही दिवसा फुलली वाटत. ©Monika तू समोर येता
तू समोर येता #मराठीकविता
read moreAmita
जळते दिव्याची वात जशी संध्याकाळच्या कुशीत तेवत राहो काव्य मनीचे शब्दांच्या ओंजळीत... अमिता✍️ ©Amita #मराठी