Find the Latest Status about तुझा माझ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझा माझ्यावर.
yogesh atmaram ambawale
जाणीव खोटेपणाची असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे, असेल असं,तर सांगून द्यायचे की तुझ्या मैत्री पासून मला दूर राहायचे आहे. उगाचच मी झुरतो, तळमळतो आठवणीत तुझ्या तडपडतो, कसे ही वागो मी,तुझा माझ्यावर जीव नसल्यामुळे तुला काय फरक पडतो. #जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्
#जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्
read moreशुभम दि. कांबळे
तुझ्या जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या, पण त्यातूनही वाट काढत, धडपडत स्वतःला सावरत, तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना, गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण, अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी, नाही... फरक एवढाच असेल की तुझी जागा, घेणारी दुसरी कोणी तरी असेल.. - शुभम दिपक कांबळे #विरह तुझा
#विरह तुझा
read moreShilpa Suryavansi
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू प्राजक्ता चा सडा क्षणभर का होईना मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास
तुझा सहवास #OpenPoetry
read moreMANGESH FARAKTE
#MessageOfTheDay तहानलेल्या वाटसरूला जस मृगजळ दाखवून वाळवंट फसवत असत तस रोज स्वप्नी येऊन भेटेन रे तुला म्हणून अदृष्य होऊन जातेस ©MANGESH FARAKTE आभास तुझा
आभास तुझा #Messageoftheday
read moreरिया रूपेश पवार महाळुंगेकर
तु केलेल्या स्पर्शाला ,, अजुनी गंध आहे ,, आसवलेल्या नजरेला ,, तुझ्या आठवांचा छंद आहे ... तुझा स्पर्श..
तुझा स्पर्श..
read more