Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटेच आलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटेच आलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटेच आलो.

Stories related to एकटेच आलो

    LatestPopularVideo

Komal Ghadigaonkar

सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ?? आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

read more
पुन्हा तिथे जायचेच का?
अडगळीचे व्हायचेच का
का ऐकावे ते लाख बहाणे
ओझ्यात जमा मग व्हायचेच का??
जन्म मृत्यू केवळ खेळ एकट्याचा
मग सर्वस्वी कुणाचे व्हायचेच का ?? सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ??
आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

vishnu thore

खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध #nojotophoto

read more
 खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत
  
       स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध

Kumarchitra

#कॉलेजसाठी पहिल्यांदाच शहराला आलो #Life_experience

read more
कॉलेजसाठी  पहिल्यांदाच
शहराला  आलो 
रोज  बसमधून  जाता - येता 
ट्राफिकला  शिव्या  द्यायचो!
वर्षभरानंतर..
मी  स्वतःचीच 
एक  गाडी  घेऊन  टाकली!

©Kumarchitra #कॉलेजसाठी पहिल्यांदाच
शहराला आलो

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव 
 #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone

viraj gosavi

kokanat mi aaloy ## कोकणात आलो मी....!

read more

RJ कैलास नाईक

#आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो #nojotophoto

read more
 #आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more

Kumarchitra

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो #Life_experience

read more
मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो
सुरवातीला पत्त्यांच्या बंगल्यासारख्या भासणाऱ्या
खऱ्याखुऱ्या इमारती पाहून भांबावून गेलो
कशी जगतात ना लोकं!
तिथेच नगरातल्या एका भाड्याच्या खोलीत राहून 
मी माझं कॉलेज पूर्ण केलं
नोकरीला लागलो
काही वर्षांनंतर..
त्याच शहराच्या
थोडं नगराबाहेरच्या 
गावातल्या
एका बंगल्यात 
आज फ्लॅट पाहून आलो!

©Kumarchitra मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'
loader
Home
Explore
Events
Notification
Profile