Nojoto: Largest Storytelling Platform

New कालच्या सातच्या बातम्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कालच्या सातच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कालच्या सातच्या बातम्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती काही बोलून टाकलं
तुझ्या डोळ्यांनी सगळ काही सांगुन टाकलं

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमे

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा व #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सावलीत विसावलेत कित्तेक आज 
असे माणुसकीचे वृक्ष आज दिसले
एक रोग आला काय आणि त्यानं
माणसाला मानसुकीचे मंत्र नव्याने सांगितले !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
 माणुसकीचे वृक्ष
#माणुसकीचेवृक्ष
माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. 
हा व

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अपमानास्पद वागणुकीने
माणसानं ध्येय गाठावे हार ना मानत ,
जोपर्यंत, तूच ते कस्तुरी हरीण 
लोक नाहीत आपल्याला बोलत ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हृदयाच्या काठी आज का 
तुझ्या आठवणींचे पक्षी आले 
नकळत साऱ्या भूतकाळातील क्षणांना
आज थवा होऊनि दूर जातांना मी पाहिले ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

Kunal Salve

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
आयुष्याच्या वळणारवर मुखवट्याचे चेहरे
सर्व गुंतागुंतीचे अंदाज गहरे
शोधता सापडत नाही रे
सर्व इथं गरजेचेच मोहरे 
 सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Sujata Darekar

सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
कधी हरवली वाट धुक्यात
कधी हरवली कुशीत रे
गंध फुलांचा दरवळ होऊन
निजले स्वप्न उशीत रे

निळ्याशार डोळ्यांमधली
शाई सरसर गळू लागली
अन् स्पंदनांचे वेग कसे ते 
राहिले ना मुशीत रे

कुजबूज झाली अधरांची
गजबजले हे हृदय वेडे
आनंदल्या आज असंख्य
मनभावना खुशीत रे

रगडता हे देह ओले
वसंताची ती रम्य पहाट
प्रसन्न झुलती वादळ वारे
राहिले ना दुषीत रे

स्वच्छ भोर निरभ्र नभी
चांदण्या या खुलू लागल्या
आलावरच्या खळीमधूनी
सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों
आजचा नवीन विषय आहे
कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ,
कधी हरवली वाट...
#कधी #हरवली #वाट 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

Sujata Darekar

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #मुखवटा

read more
मुखवट्याची दुनिया
मुखवट्याचा बाजार
रोजच केला जातोय
मुखवट्याचा व्यापार

मुखवट्यावर मुखवटे
रोज चढविली जातात
रोजच कुणी ना कुणी
मुखवट्याला भुलतात

मुखवटाच आजकाल
वाटतोय परिचयाचा
अनोळखी झालाय 
चेहरामोहरा सत्याचा

धारण केला मी ही
असाच एक मुखवटा
मिसळलो त्यांच्या रंगी
मिरवीत दंभी मुखवटा

मुखवट्याशिवाय आता
बघते जगणे जमेल का
मलाच हा प्रश्न पडतोय
मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज

Divya Kulkarni🐿️

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती काही बोलून टाकलं
तुझ्या डोळ्यांनी सगळ काही सांगुन टाकलं

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमे

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

"न बोलताचं ती सर्व बोलूनी जाते,
न कळताचं ती माझे काळीज चोरून घेते" ।

"न बोलताचं पसरतो तिच्या शब्दांचा गंध,
ह्रदयात माझ्या वाजतो तिच्या प्रेमाचा मृदंग" ।

"न बोलताचं ती समजून घेते माझ्या सर्व भावना,
हे भास की असे सत्य हे कळेना वेड्या मना" । 

@तेजविनय

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile