Nojoto: Largest Storytelling Platform

New दुःखाच्या वाटेवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुःखाच्या वाटेवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःखाच्या वाटेवर.

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

दुःखाच्या वाटेवर..

read more
दुःखाच्या वाटेवर मी
झाडाकडे वळत असतो,
तो ऊन्हातला बहर पाहून
मी झाडावर जळत असतो.! दुःखाच्या वाटेवर..

Vaishali Barapatre

आयुष्याच्या वाटेवर चालताना..

read more
 आयुष्याच्या वाटेवर चालताना..

Yogesh shinde

!! परतिच्या या वाटेवर !! #Flute

read more

Ganesh Tawde

#brokenlove 🌹 आयुष्याच्या वाटेवर 🌹 #मराठीशायरी

read more
आयुष्याच्या वाटेवरती चालताना सुख दुःख यांच्या संगतीत चालताना आपले कोण आणि परकी कोण हे समजले नाही .
ज्याना मी आपले समजले ते परकी झाले आणि जनम परकी समजलो ते आपले झाले .
फक्त एवढेच सांगेन मी माणसे ओळखायला चुकलो या मध्ये हाच माझा दोष आहे

©Ganesh Tawde #brokenlove 

🌹 आयुष्याच्या वाटेवर 🌹

Raybhan Y. Sonawane patil.

माझं प्रेमकाव्य, कविता:"चिंब ओलया वाटेवर..."

read more

vaishali

#yqtaai #yqdidi love #Pain #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर

read more
गुजर जाता है वक्त रह जाती है यादे
वो तो हो गयी किसीं और की बस रह गयी है बाते !! #yqtaai #yqdidi #love #pain  #YourQuoteAndMine
Collaborating with अनोळखी वाटेवर

vaishali

#Sanju #yqtaai #yqdidi love #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर

read more
मनाचे धागे कितीही सोडवा
आयुष्यभर सुटत नाही
पावसाच्या एका थेंबासाठी 
चातक आयुष्यभर वाट पाही #sanju #yqtaai #yqdidi #love  #YourQuoteAndMine
Collaborating with अनोळखी वाटेवर

vaishali

#Sanju #yqbaba #yqdidi #yqtaai love #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर

read more
मोहब्बत की बाजार में
खुद को नीलाम हम कर आए
दिल ने गुस्ताकी और 
बदनाम हम हो गए ............ #sanju #yqbaba #yqdidi #yqtaai #love  #YourQuoteAndMine
Collaborating with अनोळखी वाटेवर

vaishali

#Sanju #yqtaai #yqdidi love #Pain #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर

read more
विसरता येत नाहीत कधी जुन्या आठवणी 
कर्तव्यापोटी त्यागावी लागते जुनी प्रेम कहाणी  !! #sanju #yqtaai #yqdidi #love #pain  #YourQuoteAndMine
Collaborating with अनोळखी वाटेवर

Supriya Yewale

#boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile