Nojoto: Largest Storytelling Platform

New शिखरावर कळस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिखरावर कळस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिखरावर कळस.

    PopularLatestVideo

somnath gawade

#कळस

read more
कोणत्याही गोष्टीत
'कळस' करण्याआधी
'पायाचा' विचार 
करायला हवा.
🤣😂 #कळस

Shweta Khairnar

कळस ध्येयाचे गाठले....पहिला प्रयत्न

read more
mute video

Sainath Bhojane

तुझं प्रेम म्हणजे उंच कळस मंदीराचा चढण्याचा प्रयत्न केला चढ़ताच येइना.

read more
तुझं प्रेम म्हणजे उंच कळस मंदीराचा 
चढण्याचा प्रयत्न केला चढ़ताच येइना. तुझं प्रेम म्हणजे उंच कळस मंदीराचा 
चढण्याचा प्रयत्न केला चढ़ताच येइना.

Rahul Ingale Patil

आचार विचार वाटावे सदाचार  जिवन  व्हावे आपले तुळस. जोडावे नाते त्या विश्वंभराशी सार्थकी होऊनी लाभतो कळस. #मराठीकविता

read more
आचार विचार वाटावे सदाचार

चारोळी क्र : 650

©Rahul Ingale Patil आचार विचार वाटावे सदाचार

 जिवन  व्हावे आपले तुळस.

जोडावे नाते त्या विश्वंभराशी

सार्थकी होऊनी लाभतो कळस.

dsp motivation

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी #Quote

read more
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी ! आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

अल्पेश सोलकर

'वजा ' वर पाय देऊन ' बेरीज ' शिखरावर पोहचलोय... ' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय.. नियतीने ' भागाकार ' करून बाकी शून्यावर थांबलोय.. © अल्पेश सोल #Mumbai #yqquotes #maharashtra #yqmarathi #अहंकार #बेरीजवजाबाकी

read more
 'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..  'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..
© अल्पेश सोल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६८ #अपयश1

read more
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी समोर आलेली खडतर वाट. सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कौतुकाची थाप.... #कौतुकाचीथाप तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कौतुकाची थाप म्हणजे प्रगतीची पावती
यशाच्या शिखरावर घेऊन येण्याची वाट ती.
कौतुकाची थाप म्हणजे समाजात मिळालेली नवी प्रतिमा
ज्याच्यामुळे अजून खुलून येते आपली प्रतिभा.
कौतुकाची थाप पडता पाठीवर
खूप काही करायची इच्छा निर्माण होते.
कौतुकाची थाप मिळते म्हणूनच
आत्मविश्वास वाढून नवे आत्म बळ मिळते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कौतुकाची थाप....
#कौतुकाचीथाप

तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile