Nojoto: Largest Storytelling Platform

New शिकवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिकवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिकवणी.

Stories related to शिकवणी

    LatestPopularVideo

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
परगावी जाण्यास निरोप घेतांना तुझा गं
काळीज एकदमच फाटून जातं 
तुझे आसवं पाहून मग 
लेकरू तुझं आई धीट होतं! शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
माझा संसार म्हणजे
जणू सुखाचे भांडार,
गुणी दोन मुली,
नि सुंदर,सुशील अर्धांगिनी.
नसे कधी वाद आमच्यात,
मुखी नेहमी मधुर वाणी.
आजही चालूच आईची शिकवणी,
घाबरू नये कधी,दुःख येता जीवनी.
सुखी आमचे कुटुंब,
नेहमीच सर्व आनंदी.
सुखाचे भांडारच जणू
बांधलंय आमच्या जीवनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुखाचे भांडार...
#सुखाचेभांडार
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता.

#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जतन१

read more
जतन करण्याची गरज आहे..
आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची,
त्यांनी दिलेल्या शिकवणीची.
कारण पुढे आपल्या मुलांनाही त्याची गरज लागेल,
तेव्हा कुठं आपलं मुल आपल्यासारखं वागेल.
नाहीतर दुनिया खूप वाईट आहे,
सध्यातरी ह्या दुनियेत,चांगलं खूप कमी 
नि वाईटच जास्त चालत आहे.
हल्ली सर्वांचा कळ हा झटपट व्यवहाराकडे असतो,
वाट पाहत बसने त्यांना स्वभाव नसतो. मित्रानों💕
आई ने वात्सल्याला 
बाबा ने चांगल्या गोष्टींना
चिमणीने आकाशाला 
झाडांनी धरती ला 
सर्वांनी काही ना काही जतन केलयं.
आपलं ही कर्तव्य

pooja d

आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे मनात खूप काही प्रश्न आहे धाडस करून ते विचारते आहे ।। तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे मुलींनी नेहमी कमी #सामाजिक #yqtaai #मराठीकविता #तक्रार

read more
आई, मी तुझ्यावर नाराज आहे .....

Read in caption...

👇👇👇👇 आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे
मनात खूप काही प्रश्न आहे 
धाडस करून ते विचारते आहे ।।
तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे

मुलींनी नेहमी कमी

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बालपणीचा काळ खूप छान असतो
त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो.
माझ्या बालपणीची एक आठवण,
बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण.
मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने 
मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते
कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता,
आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल.
आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले.
पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा.
असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे
गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते.
कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत 
आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाणी वारा चंद्र तारे
बालपणीच्या आठवणी उतरवा सारे..
#पाणीवारा #बालपणीच्याआठवणी

लिहा मग आ

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile