Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातील कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातील कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील कविता.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील कविता,
लपंडाव खेळते.
रात्री झोपेत असता,
खूप छान सुचते,
सकाळी उठल्यावर,
काहीच आठवत नसते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील कविता
तेव्हा कागदावर उतरली,
पाहिले तिला एक नजर
अन ती ह्या हृदयात उतरली.
अगोदर ही लिहिल्या कविता
पण त्या कवितेत ती बात नव्हती.
कारण पूर्वीच्या माझ्या कवितेत
तिच्या सौंदर्याची छबी नव्हती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

Manasi Ghatge

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अश्या ओल्या कातर रात्रीच्या वेळी 
सहवास हवा तूझा

पण काय करणार देशसेवेच कर्तव्यच ते 
म्हणूनच कि काय लांब राहून देखील जवळ असल्या सारखा तू भासतो सख्या मला
तू नसून जवळ देखील असं वाटते की तुझा हात हाती हवा
पण कर्तव्यापेक्षा दुसरा कोणताच परियाय न उरावा..

नसतोस जेव्हा तू जवळ तेव्हा तुझ्या विचारांचं आणि आठवणींचं काहूर उठतं कुठे तरी खोल काळजात
मग दिवसानं मागून दिवस जातात आणि रात्री आठवणीनं मागून आठवणी येतात..

तरी पुन्हा सारखे राहून राहून वाटते की अश्या ओल्या कातर रात्रीच्या वेळी सहवास हवा तुझा सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शब्द आणि प्रेम याचा मेळ हि कविता
नात्यांला हवी असलेली शुद्ध हाक 
माझ्या मनातील कविता..

जुळलेली दोन मनांची ती भाव ही कविता
शब्दांनी गुंफलेली भावनेतून उतरलेली 
उत्कृष्ट ती शब्दरचना ,माझ्या मनातील कविता..

निसर्गावरचे प्रेम जणू जुळलेली नाळ ही कविता
हिरव्या हिरव्या रानात ती धावणारी कविता
शब्दांचा पाऊस तिथे बरसावा, ती माझ्या मनातील
कविता ..

काळ्याकुट्ट ढगांना जणू आठवणीची साद कविता
रमतांना त्या आठवणीत कोसळणाऱ्या पावसांच्या 
सरीत मिसळणारी कविता,माझ्या मनातील कविता...

-Atulwaghade

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

Atul Waghade

Kunal Salve

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या मनातील कविता 
सुरू तुझ्या नावानंच होतात 
शब्द शब्द तुझ्या अंतरीचा 
एक गोड अर्थ सांगून जातात !
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझी प्रत्येक कविता,
ही माझ्या मनातील कविता.
साधे सरळ शब्द वेचतो,
प्रत्येक कविता लिहीत असता.
सर्वांना आवडावी ती,
इतकेच मला वाटतं असते.
माझ्या मनातील कवितेत,
कित्येकांच्या मनातील भाव असते.
कधी सामाजिक,कधी प्रेमळ,
कधी विरह तर कधी मिलन ही असते.
समजून येऊ नये पटकन,
इतके कठीण ही लिहिलेले नसते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

माझ्या मनातील कविता..
#माझ्यामनातीलकविता
हा विषय

Bhushan Vispute

मनातील भाव अंतरंगी दाटले जेव्हा रूप तुझे नजरेस आले #मनातील

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीप्रेम

read more
अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे  टिपता  आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile