Nojoto: Largest Storytelling Platform

New आतल्या गाठीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आतल्या गाठीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतल्या गाठीचा.

Related Stories

    PopularLatestVideo

Shrikant kulange

आतल्या मनाची माणसं #psychological

read more
mute video

बी.सोनवणे

अर्थ जीवनाचा कधी ना कळला, आतल्या आत जीव घुसमटला।। #standAlone

read more
अर्थ जीवनाचा कधी ना कळला, 
आतल्या आत जीव घुसमटला।।

©बी.सोनवणे अर्थ जीवनाचा कधी ना कळला, 
आतल्या आत जीव घुसमटला।।
#standAlone

vishnu thore

झोपी जाण्या आधी... किती वेळ ताटकळत ठेवलेस तू इच्छांचे केविलवाणे प्रहर. बहर ओसरून गेले तरी

read more
पौर्णिमेचा चंद्र


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

आतल्या घालमेलीचे कहर कधी संपत नाहित.

डोळयांची पिल्लं उपाशी निजली

तर त्यांना स्वप्न कशी पडणार?

म्हणून झोपी जाण्याआधी

मी बुबुळात कोरुन घेतलाय

एक पोर्णिमेचा चंद्र....

- विष्णू थोरे झोपी जाण्या आधी...


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

Gayatri Modhave

अबोल काही शब्द होते, मंनात आत्वर कोरलेले गेलेले. बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे. जे आता आतल्या आत सतावत होते. आता शमतेचा/संगतीचा प #Poetry

read more
अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प्रश्नाचं नव्हता!
कारण माझ्या असण्या नसण्याने फरकच पडणार नव्हता.
आणेक प्रश्नांचे ठर रचले गेले होते.
पण उत्तर द्यायला आता कोणीच उरले नव्हते.

©Gayatri Modhave अबोल काही शब्द होते,
मंनात आत्वर कोरलेले गेलेले.
बहुदा कधी धाडसच नही केले व्यक्त होण्याचे.
जे आता आतल्या आत सतावत होते.
आता शमतेचा/संगतीचा प

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

Krushnarnav

होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन #leaf #मराठीकविता

read more
होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन
खरंच कुणीतरी पुसणारं लागतं

(read full in caption )

©Krushnarnav होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #आईवडिलांचेकष्ट

read more
कसा विसरू मी,माझ्यासाठी आईवडीलांनी घेतलेले कष्ट,
लहानपणापासून पाहतोय आई घरात जीव तोडून काम करतेय नि वडील बाहेर अमाप कष्ट.
कमी असे कधीच काही पडू दिले नाही जीवनात,त्या त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या ज्या होत्या माझ्या मनात.
वडील माझे कारखान्यात बिगारी काम करायचे,
झाडू मारायचे,पाणी भरायचे सर्वत्र पसरलेली कापसाची घाण साफ करायचे.
आईनेही वेळोवेळी वाडीलांना मदत केली,खर्च वाढायला लागला म्हणून स्वतः ही कामाला जाऊ लागली,
पाहिलंय मी वडिलांना काम सुटल्यावर हातगाडी खेचताना नि आईला लोकांची भांडी घासताना.
खूप वाईट वाटायचे तेव्हा पण लहान होतो ,शाळेत जायचो म्हणून काही करू शकत नव्हतो.
रविवारी सुट्टीच्या दिवशी कधी वडीलांबरोबर कारखान्यात जायचो,वडिलांना झाडू मारताना पाहून आतल्या आत रडायचो.
एके रविवारी असेच मदत करण्यासाठी मी ही हातात झाडू घेतले,कधी नव्हे ते पहिल्यांदाच वडील माझ्यावर खूप ओरडले.
कधीतरी संध्याकाळी आईला ही आणायला मी जायचो,
खूप वाईट वाटायचे श्रीमंतांच्या त्या वसाहतीतून जेव्हा भांडी घासून आलेल्या  आईला पाहायचो.
माझ्याच काय बहुतेकांच्या आई वडिलांचे कष्ट हे असे असते,
मोठे होऊन विसरू नका आई वडीलांपेक्षा ह्या जगात श्रेष्ठ काहीच नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांचे कष्ट...
हा विषय आहे
Gauri Vishwanathe यांचा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

vikrant shelke, zankar

अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख् #poem

read more
अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव

आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला
भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात
पण लख्

Secret Quotes

असा कितीही प्रामाणिक पणा दाखवला तर त्या वर विश्वास कधीच बसणार नाही, जो पर्यंत जवळ येऊन डोळ्यात बघून जेव्हा एक मेकांना समजून घेत उत्तर देता न

read more
Instagram user आहेत
Facebook user आहेत
You tube channel आहेत कधी
नीट बघितलं का हो सगळ्यांनी काय असतं
त्यात नेमकं, मला माझे बघायला वेळ नाही
पण दुसऱ्या एकाच बघतो, माहित नाही नेमकं
मनाने ती जागा का एवढी घट्ट धरून ठेवलीये,
त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक उरलेली पण
काही बघू शकतो पण तिथे मर्यादा आहेत संस्कार
आहेत ना काही काळ ते आपले होते, दूर मी नाही
केले त्यांना ते हाताने गेलेत, चूक खूप वेळेस माफ
होत असती जर तुमच्यात प्रामाणिक पणा असेल
त्या नात्यात तरंच, आणि चुका तिच्या आज पण
खूप होत आहेत डोळ्याआड करण आता तरी 
शक्य नाहीत ते, जेव्हढे झुरले तन मन जिच्या
साठी तिने वेळेला डाग देऊन दगा दिलास,
   AS Patil✍️ असा कितीही प्रामाणिक पणा दाखवला तर त्या वर
विश्वास कधीच बसणार नाही, जो पर्यंत जवळ येऊन डोळ्यात बघून जेव्हा एक मेकांना समजून घेत उत्तर देता न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile