Find the Latest Status about garbhat mulga ahe ki mulgi kase olkhave from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, garbhat mulga ahe ki mulgi kase olkhave.
Alok Meshram
तिच्या जेव्हा बोलताना प्रत्येक शब्दाला मातीचा सुगन्ध येणार मी खात्रीने सांगतो ती मुलगी नक्कीच महाराष्ट्र ची असणार कधी लाजणे तिचे कधी तो तिखटपणा प्रत्येक अदा तिची तुम्हाला दिवाना बनवणार तोकडा स्कर्ट असो की असो नववारी सगळं तिच्यावर छान दिसतंय जे कही ती नेसणार मोठी गाडी, बंगला दाखवा, पैश्याचं दाखवा माज ती मराठी मुलगी आहे अशा फालतू मुलांना भीक सुद्धा नाही घालणार तुमच्यावर जर करेल प्रेम तर तुमचं मोठं नशीब कारण प्रेमात ती मोडेल पण कधीच नहीं वाकणार घरच्यांना म्हणावं शिकवू नका तिला वागणुकीचे धडे अहो मराठी मुलगी आहे ना, तिच्यात संस्काराचे धडे बाय डिफाल्ट असणार #marathi mulgi
#marathi mulgi
read moreNeha Nanwatkar
वडीलांची सावली बनुन चालनारी मुलगी ही आपले आयुष्य सुंदर आणि आनंददाई बनवित असते,,,😘 ©Neha Nanwatkar premal mulgi #Starss
premal mulgi #Starss #मराठीप्रेम
read moreAlonegirl
मुलगी अणि मुलगा बोलत असतात मुलगी: माझ्या घरच्यां च विरोध आहे आपण पळून जाऊ.... मुलगा: अग तू 24 महीन्या आधी मी आलो तुज किती ही प्रेम असल तरि 24 वर्ष सांभाळ ल तुला तुज़्या आई वडीलानी त्याची मैन खाली का घालवते स मुलगी: थिक आहे जस तू म्हणशी ल asa mulga hava life madhye
asa mulga hava life madhye
read more